पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण (४) तारताम्रसुवर्णानां अर्कषोडशखेंदुभिः ।। कृता त्रिशक्तिमुद्रेयं तीव्रदारिद्यनाशिनी ॥ -( शारदायां )? (५) यथा क्षारादि संतापैः हेम्नोऽधिकतरा द्युतिः ॥—(आर्टिषेण) | ( ग्रंथ कळत नाहीं ). (६) आत्मानं बन्धयित्वा सृजति सुकनकं (पारदः पारदोसौ ॥ | -( रसकौतुक ). ( ७ ) तेनैवाद्भुतमक्षयं सुकनकं कृत्वाथ विद्वत्तमैः ।। देयं दीनजने च दुष्टविमुखं कुर्यात्समस्तं जगत् ॥ -( नित्यनाथ, वादिखंड ). ‘तेनैव' ह्मणजे पारदाने. श्रीशंकराचार्यांनीं : देयं दीनजनाय च वित्तं ! असे झटले आहे; पण वित्त द्यावे कोठून ? (८) सूते सूतवरो वरं सुकनकं ( नित्यनाथ, वादिखंड ) (९) रसेंद्रचिंतामणीच्या शेवटच्या भागांत रसविद्येचे या प्रकारे माहात्म्य गायिलेलें आहेः यथा न रोचते किंचित् व्यंजनं लवणैर्विना ॥ रसशास्त्र विना तद्वत् सर्वशास्त्र न रोचते ॥ १ ॥ किं दरिद्रस्य विद्याभिः ज्वरजीर्णस्य किं धनैः । आरोग्यं अजरा वित्तं अत्रायत्नादवाप्यते ॥ २ ॥ अहेः केनोपनीयेत शास्त्र रसमहीपतेः ॥ यत्प्रसादेन निर्विघ्नं उत्तरंति भवार्णवम् ॥ ३ ॥ मृषा सरस्वती लक्ष्मी तुल्ये जल्पंति दुधियः ।। एतच्छास्त्रसरस्वत्या यक्ष्मीःखलु जन्यते ॥ ४ ॥ (१०) संस्कृतमधील सर्व वैद्यकीच्या ग्रंथांत, लोहांच्या अध्यायांत सोन्याचे वर्गीकरण करितेवेळीं खालील तीन प्रकार केलेले आहेत. कांहीं ठिकाणी पांच आहेत, पण बाकीचे दोन खालील तिहींतच अंतर्भूत होतातः

  • रसजं क्षेत्रजं चैव लोहसंकरजं तथा । त्रिविधं जायते हेम चतुर्थ नोपलभ्यते ॥--- (रसोर्णव, पटलऽवें) *दुस-या एका ठायीं हीच कल्पना अशी व्यक्त केलेली आहे:-

तचैक रसवेधज, तदपर जातं स्वयं भूमिजं, ।। किंचान्यद्वहुलोहसंकरभवं, चेति त्रिधा कांचनम् ॥