पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] धातुवाद खरा आहे ! the medley of their writings more fragments of real chemistry may be gathered than is really supposed. " या विषयांवरचे रससिद्धांचे ग्रंथच नीट कळत नाहींत हीच रड आहे ! पूर्वेकडील सिद्धांच्या ग्रंथांविषयीही हेच खरे आहे. ग्रंथच जर नीट कळत नाहींत, तर त्यांवरून सिद्धि कशी मिळेल ? | सोने बनणे शक्य आहे की नाही ? | याविषयीं अनुभव तर दिलाच आहे; पण अर्वाचीन शास्त्रवेत्त्यांचे मत • देखील देतोंः– As to the theoretical possibility of making guld, the great French chemist Dumas, considered that a solution might be found in the doctrine of isomerism; and the great English chemist Sir Humphrey Davy refused to pronounce that the alchemists were wrong. » Enc. Brit. Alchemy, p. 462-465. किमयेविषय संस्कृतमधील किरकोळ उल्लेख शेवटीं, किमयेविषयीं स्वतंत्र ग्रंथांशिवाय कांहीं किरकोळ उल्लेखही आढळतात; तेही येथे विशदीकरणार्थ देऊन ठेवतोंः(१) यथा सिद्धरसस्पर्शात् तान्नं भवति कांचनम् ॥ (योगचिंता ) ‘सिद्धरस' हा एका विशिष्ट त-हेने तयार केलेला पारा आहे. (२) यथा रसस्पर्शनतोऽयसोऽपि ।। सुवर्णता स्यात्कमले तवा ( था ) ते ॥ - ( लक्ष्मीहदय. ) (३) *हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ॥ -( अग्निपुराण. )

    • हिरण्यगर्भ' हे काय आहे, हे नीट समजत नाहीं. ते एक प्रकारचे माण होते. किंवा त्याचे मणि करीत असे खालील उल्लेखांवरून वाटते.

( १ ) व्यासाने जपमाला कसली असावी हे सांगतेवेळीं #टले आहेः- ( कोठे हे कळले नाहीं हा उताच्यावरून उतारा घेतला आहे. ) हिरण्यगर्भमणिभि जप्तं शतगुणं भवेत् । ( २ ) अष्टांगसंग्रहांत वैद्य वाग्भट लिहितो की:- रुक्मगर्भो मणिधर्यः चाणक्येष्टो विषापहः ॥ उ, अ, ४० यावरून हा एखादा मणीच असावा, असे वाटते. ।