पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण वस्त्रांतरित मात्र करून घेण्यास त्याने सांगितले. पारा मीच आपल्या हाताने शेणींत घातला. वर एक गुंजभर भस्म त्याने घालण्यास दिले. ते भस्म देखील मींच पायावर घालून मेणाने झांकलें, शेणी अग्नीत ठविल्यानंतर अग्नीजवळ बवा बिलकुल गेला नाही. शिवाय रुपें जें झालें, ते पाण्याच्या स्वरूपाच्या ( Mass ) वजनाच्या मानानेच झाले. पारा सुमारे -॥- भार होता. एक गुंज त्याचे भस्म. रुपे तेवढेच निघाले. त्याची सर्व प्रकारची परीक्षा-सोनारी -व आसिडांत केली. सर्व बरोबर आहे. (३) यानंतर आणखी एके दिवशीं तो आला. त्याने दुसरा एक प्रयोग तुला दाखवितों ह्मणून सांगितले. त्या दिवशीही वरीलसारखाच सर्व प्रयोग करून शेणी मजकडून अग्नींत टेवविली. वर अग्नि पेटविला. काही काळाने त्यांत सोन्याचा -।- भार तुकडा निघाला. हाही पाण्याचे मानानेच होता. याचीही सर्व परीक्षा केली. तर तो नैटिक वगैरे आसिडांत विरघळला नाही. नैटोहैड्रोक्लोरिक आसिडांतच नेहमीच्या सुवर्णाप्रमाणे वितळला. हे सोने के शंभर नंबरी घट्टीच्या सोन्यापेक्षां लाल आहे; यावरून किमयेचे सोने - शुद्ध बनते असे दिसते. या गोष्टी मी स्वतः पहिल्या आहेत. मी किमया कधीही खोटी ह्मणणार नाहीं. बुवाच्या प्रयोगांत कोणतीही लबाडी नव्हती. तो दूरच असे. फक्त भस्म, गुजगंज, त्याने आपले घातले. मग आतां सोने व रुपें मूलद्रव्ये (Elements) कशी मानावीत? तीं संयोगीद्रव्येंच (c pounds ) असली पाहिजेत !!! या स्वानुभवावरून काय सिद्ध होते ? या स्वानुभवावरून पुष्कळ गोष्टी सिद्ध होतात. त्या अशाः ( १ ) अर्वाचीन रसायनशास्त्रवेत्ते समजतात त्याप्रमाणे रुपे व सोने हीं। ( Elements ) मूलद्रव्ये नाहींत. २ ) ती प्राचीन भारतीय व पाश्चात्य रसवेत्ते समजत होते त्याप्रमाणे ( Compounds ) ह्मणजे मिश्रधातु असावीत. * ( ३ ) पारा व इतर कांहीं भस्मरूप पदार्थ ( हे व वेत ) मिळवून रुपें व सोने बनविता येते. D]]- र व इतर कांहीं भस्मरूप पदार्थ ( हे बहुधा धातुरूपच असा