पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] धातुवाद खरा आहे ! किमयावाद्यांच्या मनांत वेधाची की कल्पना आली १ याविषयीं पाश्चात्य शास्त्रज्ञांनीं नाना प्रकारच्या कल्पना जुळवून आपल्या मनाचे समाधान करून घेतलेले आहे. वेधाची कल्पना किमयावाद्यांनीं भलत्याच गोष्टींवरून व चुकीच्या प्रयोगांवरून गृहीत धरिली यामुळे त्यांची कल्पना ( Theory ) चुकीची आहे असा या शास्त्रज्ञांचा आक्षेप आहे; पण किमयावाल्यांचे लक्षांत कांहीं तरी अधिक गोष्टी आलेल्या असाव्यात. सध्या सुमारे ६४ चौसष्ट धात्वात्मक मूळ द्रव्ये मानण्यात येतात; तथापि या धात्वा । त्मक मूळ द्रव्याच्या ( Metallic clements ) मूळ स्वरूपाविषयीं शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. काही जण ह्मणतात की, 4 When man shall have mastered that great power of nature -electrititymany of the so-called elements will be found probably to be compound bodies.” मनुष्याचा जेवळीं पूर्ण ताबा विद्युल्लतेवरवीजेवर–बसेल तेवेळीं सध्या ज्यांना मूलद्रव्ये ( Elements ) मानितात, अशांपैकीं पुष्कळच धातु मिश्र पदार्थ असलेले कळून येईल. कित्येक तर या हूनही पुढे गेलेले असून सर्व पदार्थ एकाच मूळद्रव्यांतून निर्माण झाले असे ह्मणत आहेत.* मानिलेल्या चौसष्ट मूळ-धातूपैकी विजेच्या भयंकर मान्यापुढे किती टिकाव धरून राहतात हे पाहिले पाहिजे. वीज पडली असतां सोन्याचा मुलामा दिलेल्या वस्तूंची काय अवस्था होते हे एकाने या प्रकारे वर्णिलेले आहेः • There are, however, indications that even those so-called s111)!e })(!es ] ] !'( s1s (f Combinations of still more primitive elements. It has been observed that when lightning has struck gilded olvainients they have become blackened, and it has been found, on analysing the blackened matter, that the presence of sulphur was distinctly indicated. Unless sulphur exists in the lightning it must have existed in the gold, and have been evolved by the action of lightning. We may then fairly

  • Prof. Graham's Researches १०ith Hydrogen, 1869.