पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ भारतीय रसायनशास्त्र [प्रकरण (२) पितळेची • गंधी व काळीक' गेली की, त्यांत व सोन्यांत कांहीं फरक नाहीं. (३) धातुवादानेही ( Metallurgy and mining ) एखादे वेळीं जें सोने लवकर मिळत नाही, ते दैवयोगकरून ‘परिस' हाती आला असतां, लोहांतच / Ton) मिळते. * परिस' हा 'स्पर्शमण्या'चे अपभ्रष्ट रूप आहेवेधांच्या नाना प्रकारांपैकी ‘स्पर्शवेध' हा एक प्रकार आहे. वेध ह्मणजे एका छातची दुसरी धातु बनविणे ( Transmutation of metals ). स्पर्शवेधांत नुसत्या स्पर्शाने लोहाचे सुवर्ण होते असे ग्रंथांतरीं वर्णन आदलों स्पर्शवेध करण्याची शक्ति ज्या मण्यांत मूळची असते किंवा आणिली असते त्यासच मराठी लेखकांनीं 'परिस' सटले आहे. यासच पाश्चात्य किमयावाटी ( alchemists ) Philosophers' stone ह्मणत असत. पाश्चात्य देशांमधूनही अनेक शतकेंपर्यंत किमयावाद्यांची कल्पना धातंचे वेध होऊ शकतात अशीच होती; पण ही कल्पना अलीकडील रसायनशास्त्र्यांस मान्य नाहीं. या विषयाची ते थट्टाच करतात. याविषयीं एक काने असे लिहिले आहे कीं:- «Thus it will be seen that from the gradual aggre. gation of facts resulting from the pursuits of the alchemists ultimately sprang an exact science, and toward the latter part of the sixteenth century appeared a set of investigators of a very different order, who, instead of wasting their time in the pursuit of such fanciful the. ories, as that of transmutation, the philosopher's stone &c., devoted themselves to the unravelling of the principles that govern the composition and formation of bodies already known. Dentl.cc/ Metctlurgy ( by C. J. Essig, and A. Koenig ) p. 19. या इ. स. १९०४ मध्ये छापलेल्या पुस्तकांतील उता-यावरून अलीकडील शास्त्रज्ञांची परवांपरखांपर्यंत कशी समजूत होती हे कळून येईल. अलीकडे रोडयमच्या गुणधर्माच्या ज्ञानाने या मतांत थोडासा फरक पडत चालला आहे.