पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ उतारे व टिपणे. तल्लोहाखिगुणं चैव रसके कारयेत्सुधीः । लोहं च रसके पश्चात् गालितं वज्रमूषया ॥ ४० ॥ लोहशेषं तमुत्तार्य तान्ने दद्याच वल्लकं ।। गद्याणके भवेत्तारं तत्तारं शुद्धतारके ॥ ४१ ।। अर्धभागे भवेच्छुद्धं तारं दोषविवर्जितं ।। ॥ इति अधक्रया । वादिखंड ऊर्फ ऋद्धिखंड यांतील उतारा. वादिखंड ऊर्फ ऋद्धिखंड में नित्यनाथाच्या रसरत्नाकारांतील तिसरें खंड असून अप्रासद्ध आहे. आह्मांस नित्यनाथाच्या वादिखंडाच्या ३ प्रती मिळाल्या, पण त्यांतील कोल्हापूरच्या व हुबळीच्या प्रतींत विसावा उपदेश नव्हता. तो फक्त एका बडोद्याच्या प्रतीतच मिळाला. हा उपदेश महत्वाचा असल्यामुळे येथे संबंध उतरून घेतलेला आहे. बडोद्याची मला मिळालेली प्रत शके १८२७ मधली असून ती एक जुन्या प्रतीवरून तयार केलेली होती. ती जुनी प्रत शके १६९७ मधली होती असे त्यांतच लिहिले आहे. श्रीगणेशायनमः सांगोपांगमनेकयोगनिचयं सारातिसारं वरं । । युक्तं पारदबंधनं मृदुहठात् दग्धं परं यन्मया ॥ तत्सर्वं सुगम प्रवच्मि सहसा सिद्धाननाचोद्गतं ।। प्रत्येतानुभवेन वार्तिकगणैः सात्म्याज्य तं वीक्षतं ॥ १ ॥ शुद्धपारदभागैकं टंकणेन सर्म समं ।।। मर्दयेत्रिफलाक्वाथैः नरमूत्रैर्युतं ततः ॥ २ ॥ कषशां मुलिकां कृत्वा माषचूजेलान्वितैः ।। सूतदष्टगुणे लिप्त्वा छाया शुष्कं धमेदृढं ॥ ३ ॥ | १ चोगमं । पा. भे. २ गुणं ।।