पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

L-1 उतारे व टिपणे. ‘१९१ अनुलक्षून आहेत असे समजावे. मजकडोन हाईल तितके यत्न करून मूळ सुगम केलेले आहे. पारिभाषिक शुद्धाशुद्धता करण्यास त्या त्या विषयांची माहिती लागते. भाषाविषयक अशुद्धता, कळेल तेथे, शुद्ध करून घेतली आहे. पण पारिभाषिक शुद्धाशुद्धता, मात्र या विषयांतील वाकबगारांनीच पाहून घ्यावी व त्यांनाच कळणार हे उघड आहे. असो. सोईसाठी पहिले दोन अध्यायच येथे उतरून घेतलेले आहेत. श्रीगणेश शारदागुरुभ्योनमः ।। * सर्वेषां रससिडानां नाम संकीर्तयेत्तदा ।। व्याला (ल्या) चार्यचंद्रसेनः सुबुद्धिर्नरवाहनः ॥ १ ॥ नागार्जुन रत्नघोषः सुरानंदो यशोधनः (रः) ।। इंद्रधुमश्च मांडव्यश्चर्पटिः शूरसेनकः ॥ २ ॥ आगमो नागबुद्धिश्च खंडःकापालिकोपरः । कामारिस्तात्त्विकः शंभुर्लको लंपटशारदौ ।। ३ ।। बाणासुरो मुनिश्रेष्ठो गोविंदः कपिलो बली। एते सर्वे तु भूतें (पें) द्रा रससिद्धा महाबलाः ॥ ४ ॥ चरंत सर्वलोकेषु नित्या (त्यं) भोगपरायणाः ।। सप्तविंशति संख्याका रससिद्धिप्रदायकाः ॥ ५ ॥ वंद्याः पूज्याः प्रयत्नेन ततः कुर्याद्रसार्चनम् । हर्षदेवद्वितीयाभ्यां तपेयेदिष्टदेवताम् ॥ ६ ॥ कुमारीयोगिनीयोगी स्वसाम्लेलकसाधकान् ।। तर्पयेत्पूजयेद्भक्त्या यथाशक्यनुसारतः ॥ ७ ॥ इत्येवं सर्वसंभारयुक्तं कुर्याद्रसोत्सवम् । सर्वविघ्पशांत्यर्थं सर्वेप्सितफलप्रदम् ॥ ८ ॥ * र. र. स., अध्याय ६ बा, श्लोक ५६ ते ७१ पहा. ३ ०पालिको मतः । ०रिस्तांत्रिकः । ४ बलिः । ०तु राजेंद्राः । ६. हर्षयन्० द्वि ।। देवानां । ०देवताः ७ ०गीश्वरान्मेलक० । १० कल्पकोटि ० । ११ याद्या ।। ०यार्थिताः ।।