पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रसावतार, १८५ दूतस्यागमनं स्वस्थारिष्टं चा साध्यलक्षणं ।। ततो महारोगत्रयोपशांत्यै ।। वक्ष्ये रसान् सानुभवान् सुसाध्यान् ।। ज्वरादिसाधारण रोगनुत्यै ।। क्षुद्रामय घ्ान्वृषकारिणश्च ॥ १९ ॥ | अनुपानानि रोगाणां लेपास्तैलानि यत्नतः ।। परिभाषाप्रमाणं च आशयाश्चैव कथ्यते ॥ २० ॥ याप्रमाणे ग्रंथांत विषय आहेत. ग्रंथ एकंदरीत बराच महत्वाचा आहे, यांत शंका नाहीं. प्रकरण ४२. वें.. * रसपद्धति. *

  • आयुर्वेदप्रकाश ' व 'रसपद्धति' हे एकाच ग्रंथकाराचे झणजे माधवाचे ग्रंथ होत अशी कित्येक लोकांची समजूत आहे; पण आयुर्वेद प्रकाशक माधवाने रसपद्धतींतून अनेक उतारे घेतलेले आहेत. या वरून हा ग्रंथ भिन्न ग्रंथकाराचा असावा असे मला वाटत होते. इतक्यांत तुळजापुरचे वैद्य बाबाजी दाजी कदम यांचेकडे माझे स्नेही भिषग्रत्न गणपतराव पाटणकर हे गेले होते, त्यांनी तेथील वैद्यांच्या गांठी घेऊन रसपद्धति व रसभस्मकल्प हे दोन ग्रंथ वरील गृहस्थांकडून आणले, वे ते त्यांनी प्रेमाने दिले. रसपद्धतीचा प्रारंभ असाः

शिवं प्रणम्य शिरसा शास्त्रसार विभाव्य हि । | रसपद्धतिमिमा चक्रे महादेवो भिषग्वरः ॥ १ ॥ नत्वा निष्कपटं निरंजनधिया निर्विघ्नमीशप्रियाम् । आयुर्वेदविदां मुदे सुभिषजां एषा मया बिंदुना ॥ ग्रंथभ्यः परिगृह्य सारमखिलं सूत्रैश्चकित्सासखी ।। वृक्षेभ्यः स्रगिवप्रसूननिचयेः संग्रथ्यते पद्धतिः ॥ २॥ सा दैवी प्रथमा सुसंस्कृतरसै य सदसौर्नर्मिता॥ चूर्णस्नेह कषायलेहरचिता स्यान्मानवी मध्यमा ॥ शस्त्रच्छेदनलास्यलक्षण कृताचाराऽधमा साऽसुरी ॥ त्यायुर्वेदरहस्य मेद्रदाखिले तिस्रश्चिकित्सा मताः ॥ ३ ॥ २४