पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ प्रकरण , भारतीय रसायनशास्त्र. यः स्यात्प्रावरणाविमोचनधियां साध्यः प्रत्कृत्या पुनः । संपन्नः सहते न दीप्यात परं वैश्वानरे जाग्रति ॥ ही है जातो यद्यपरं न वेदयति च स्वस्मात्स्वयं द्योतत । । यो ब्रह्मैव स दैन्यसंसृतिभयात् पायादसौ पारदः ॥ ** 1 F१३ (अथ जो प्रकृत्याच आपलें प्रावरण (कंचुकादि दोष ) दूर करण्यास समर्थ असलेल्यांना साध्य होतो, जो संपन्न झाल्यामुळे प्रखर व नळ जळीत अग्नीही सहन करतो ( व जळून जात नाही ), व जो सिद्ध झाला असता आपल्या शवाय दुस-या कशीसही जाणू देत नाही ! स्वतःच प्रकाशमान होतो, पारद ब्रह्मच आहे. तो (तुमचें) रक्षण, सर्व प्रकारच्या दैन्यांपासुन व संसाराच्या भयापासून, करो.) । या प्रकारे सर्व दर्शनसंग्रहांतील रसेश्वर दर्शन संपलें! . : 1410}P यांत महादेवाच्या रसाणवांचा, गोविंदभगत्पादांच्या रसहृदयाचा, नित्यनाथाच्या ) सरत्नाकरांताल भरणाचा, रसेश्वरासद्धांताचा, सर्वज्ञ - रामेश्वराचा, भट्टारकाचा, सोमेश्वर रानाचा, गोविंदुनायकाचा ( रससारकतई ) चर्पटीचा, कापलाचा, व्याडीचा, कापालीचा व कंदलायनाच उल्लेख आहे. सोमेश्वर हा रसेंद्रचूडामणीचा कर्ती दिसते. एक गोवींदा $ सहृदयकर्ते असून दुसरे रससारकतें होत. सर्वज्ञरामेश्वर, भट्टारक' चटि, कपिल, व्याडि, कापाली व कंदलायन यांनी लिहिलेल्या .: नांवे कळत नाही. तसेच रसेश्वरसिद्धांत हा ग्रंथ कोणाचा होता हेही कळत नाही. हे सर्व ग्रंथ व ग्रंथकार इ. स. १३५० इन प्राचीनतर होत हे उघड आहे. | }}}P १६१९ 15