पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६७ । ।।। ।। । ३६ वें ] ऊ रसेश्वरदर्शन.. प्रमादाद्रसनिंदायाः श्रुतो एनं स्मरेत्सुधीः ॥ द्राक्त्यजत्रेदकं नित्यं निंदयापूरिताशुभं ॥ (अर्थः-चुकीने जर पाण्याचा निंदा कानी पडली तर त्याचे स्मरण करावे व झटकन् निंदेने भरलेल्या निंदकांस टाकून जावे.) म्हणून आ# सांगितलेल्या रीतीने दिव्य देह मिळवून योगाभ्यासाने परमतत्वाचा साक्षात्कार झाला असतां पुरुषार्थप्राप्ति होते. तेव्हां । gयुगमध्यगतं यत् शिखिविद्युत्सूर्यवज्जगद्भासि। 1925 192 ३। केषांचित्पुण्यकृतां उन्मालाति चिन्मयं जोतिः ॥ १ = १३०

  • परमानंदैकरसं परमं ज्योतिः स्वभावमविकल्पं । EAS Fuः। विगलितसर्वक्लेशं ज्ञेयं शांतं स्वसं देद्यं ॥15 22 23

। तस्मिनाधाय मनः स्फुरदखिल चिन्मयं जगत्पश्यन् । उत्सन्नाकर्मबंधो बढात्वमिदैव प्राप्नोति ॥ (अर्थः-जें भिवयांच्या मध्यभागी आहे व जें अग्न, वीज व मूर्य यांच्या प्रमाणे जगत्प्रकाशक आहे, असे चिन्मय ज्योतिःस्वरूप कोणातरी पुण्य. वान् प्राण्यांच्या दृष्टीस पडते, ते परमानदैकरस, परम ज्योतिःस्वभाव, अविकल्प, सर्व क्लेशरहित, शांत व स्वसंवेद्य आहे असे समजावे. त्याच्या ठिकाणी मन ठेऊन हे सर्व जगत् चतन्यन्यै स्कुरण पावत आहे असे जाणून सर्व कर्मबंधांपासून मनुष्य मोकळा झाला असता त्यास येथेच ब्रह्मत्वप्राप्त होते 15 H E श्रुति ह्मणते की:- 15 के _ रसो वै सः, रस सेवायं लब्ध्वाऽऽनंदी भवति । }} ( तो रसच होय; रसच मिळवून मनुष्य आनंदी होतो.) याप्रकारे, दुस-यांचे दुःखाचा भार नाहीसा करून टाकणारा एक पाराच होय, हे सिद्ध आहे तसेच पाण्याचे परब्रह्मत्वाशी साम्य आहे, असे प्रतिपादन करणारा खालील श्लोक आहेः-- ११८ | |६||