पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ भारतीय रसायणशास. प्रकरण 51 - ११॥ ३ का आयतनं विद्यानां मूलं धमार्थकाममेक्षिाणां । । १{१२ ३३५४, श्रेयः परं किमन्यत् शरीरमजरामरं विहायैकं ? ॥ ; १६ (अर्थ:-विद्यांचे घर, व धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थाचे मूळ असे जे अजरामर शरीर ते सोडून बाकीचे काय श्रेयस्कर आहे? ) 25 ( शरीराला ) अजरामरण करण्याला समर्थ असा एकंर सेंद्रच आहे. ते असे सांगितले आहे कीं: 51, 5 * = *एकोऽसौ रसराजः शरीरमजरामरं करते। | i. = = (अर्थ:-एकटा तो पाराच हे शरीर अजरामर करिता. ) ( रसाचे

३ माहात्म्य काय सांगावे दर्शनस्पर्शनांनी देखील मोठे फळ प्राप् होते याविषयी रसावांत ह्मटलेलें आहे की:- ५,

दर्शनात्स्पर्शनात्तस्य भक्षणात्स्मरणादपि । 1; (५) पूजनाद्धारणाश्चैव दृश्यते षडविध फलं ॥ केदारादीनी लिगानि पृथिव्यां यानिकानिचित् ॥ तानि दृष्ट्वा तु यत्पुण्यं तपुण्यं रसदर्शनात् । "FERE १३ । । । ( अर्थः-त्याच्या दर्शनाने, स्पर्शनाने, भन्नगाने पर धारणाने महा प्रकारचे फळ दिसून येते. केदारादिक ज’ कांहैं। एवीवर लिगे आहेत तो पाहून जे पुण्य मनुष्यांस मिळते, पुण्य रसदर्शनाने त्यांस मिळते. ) का ३३। । दमया ठिकाणीही म्हटले आहेः । । । १०।। । । काश्यादि सर्वलिगेभ्येः रसगार्चनं शि६ । । प्राप्यते येन तलिंगं भोगारोग्यामृतप्रदं ॥ (अर्थ: काशी आदि ठिकाणच्या सर्व लिंगांपेक्षां पायाच्या लिंगाची पूना कल्याणप्रद आहे. ज्याला हे झिंग मिळते त्यास ते भोग, आरोग्य व अमरत्व देते.) = रनिंदेचा प्रत्यवायही याप्रकारे दाखविलेला आहे. * 'गान, पूजनाने व ।