पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ वे ] 21 रसेश्वरदर्शन. रपणी त्याचा विवेक निघुन जातो-अशी स्थिति असतां, मरणाधीन प्राण्यास कोठून मोक्ष मिळणार ! ) का : ** जीवत्व झणजे संसारित्व असून, या उलट स्थितीस मुक्तत्व म्हणतात असे असतां, परस्पर विरुद्ध अशा दोन स्थितींचा*भाव एकाच ठिकाणी कसा योग्य असेल, अशी शंका आल्यास ती योग्य नव्हे. असा विकल्प घेणे योग्य नव्हे. मुक्ति सर्व तीर्थकरांना संमत आहे. ती काय ज्ञेयपदांत आहे की नाही ? कीं, शेवटी ती सशाच्या शिंगाप्रमाणे ( काल्पनिक ) आहे ? प्रथम गोष्टींत. (ज्ञानांत) जीव कांहीं सोडावयाचा नसतो जीवंत नसले तर ज्ञातृत्वपणा संभवत नाही. याविषयीं रसेश्वरसिद्धांतांत ह्मटलेलें आहे कीं:- रसांकमेयमार्गक्तः जिवपक्षोन्यथा तु न । प्रमाणांतरवादेषु युक्तिभेदावलंपिषु । ज्ञानज्ञेयमिदं विद्धि सर्वतंत्रेषु संमतं । नाजीवज्ज्ञास्यति ज्ञेयं यदतोस्त्येव जीवनम् ।। (अर्थः- रसमागतील जीवन्मोक्ष कांही वेगळा नाही. ) ( युक्तिभेदा चा अवलंबन करणा-या, व प्रमाणांतरांच्या वादांतल्या पेक्षां) सर्वतंत्रांमधून हे ज्ञानानेच ज्ञेय आहे अशाबद्दल संमति अह. जिवंत असल्याखेरीज मनुष्य ज्ञयवस्तु जाणणार नाहीं; ह्मणून ( जीवन्मुक्ती ) सही जीवन आहेच !) * *तसेच, ही कोणी न पाहिलेली गोष्ट आहे असे मानू नये, कारण विष्णुस्वामींच्या मतानुयायांनी नृसिंहाचे शरीर नित्य आहे असे प्रति पादन केलेले आहे. या विषयी साकारसिद्धीत ह्मटलेलें आहे कीं:-- सञ्चिन्नित्यनिजाचित्यपूर्णानंदैकाविग्रहं । नृपंचास्यमई वंदे श्रीविष्णुस्वामिसंमतम् । ह्मणून, आह्मांला पाहिजे असलेले देहाचे नित्यत्व अगदीच दिसून येत नाहीं असे नाही, असे पुरूषाथांची इच्छा असलेल्या पुरुषांनीं मानावे. ह्मणूनच #टले आहे कीः


* सदेहता व मुक्ति

६७३११ । १४, ।