पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ धरतीय रसायणशास्र [प्रकरण समान कुरुते देवि! प्रत्यषं देहलोइयोः ॥ २ ॥ । 'पूर्व लोहे परीक्षेत पश्चाहे प्रयोजयेत् । 1* (अर्थः--(पार्वती ह्मणते) हे देवा ! तू या परमश्रेष्ठ पायाचा लाहवेध सांगितलास (दिलास) आतां त्याचा देहवेध सांग, की जेणेकरून मनुष्यांस आकाशगमन प्राप्त होईल. (परमेश्वर ह्मणतात ) ज्याप्रमाणे 1 लोहावर त्याचप्रमाणे देहावरही सूतकाचा प्रयोग करावा. तो देह व लोह यांवर सारखीच खात्री पटवितो. लोहावर प्रथम परीक्षा करून ( खात्रा झाल्यानंतर मग देहाच्या ठिकाणी त्याचा प्रयोग करावा.) का सचिदानंदात्मक परतत्वाच्या स्फुरणानेच मुक्तिचा सिद्धा प्राप्त होत असतां हा दिव्य देह संपादन करण्याचा खटाटोप तरी कशाप्त हवा अशी शंका आल्यास, हे शरीर आते #. रोगांनी पीडित अमून, आत शरीरामध्ये मोक्षाची वातही असणे शक्य नाही. याविषयी र सहृदयांत ह्मटलेले आहे कीः गलितानल्पविकल्पः सर्वाध्यविवक्षितश्चिदानंदः । स्फुरितोऽप्यस्फुरिततनोः करोति किं जंतु वर्गस्य ॥ १२EPF यज्ञरया जर्जरितं कासश्वासादिदुःखवशमाप्तं । ३. योग्यं तन्न समाधौ प्रतिहत वदादियप्रसरं ॥ २ ॥ (5 वालःषोडशनष वियरसास्वादलंपटः परतः। *** ३१ । याताविवेको वृद्धो मर्त्यः कथमाप्नुयान्मुक्तिं ॥ ३ ॥ (अथः --अनक विकल्प नाहीसे झाल्यामुळे उत्पन्न होणारा, व स्व पंथांनां विवक्षित असा चिदानंद अस्फुरित प्राण्यास स्फुरण पावला तरी त्याचा त्यास कार्य उपयोग होणार ? जे शरीर जरेनें जनेरित ( म्हातारपणाने खिळखिळीत झालेले, कास व श्वास इत्यादि दुःखांच्या ताब्य त गलेले, व यामुळे ज्यांतील बुद्धी व इंद्रिये यांच्या योग्य कार्यात अडथळ उत्पन्न होतात असे, आहे ते शरीर समाधीला योग्य नव्हे. सोळावर्षेपर्यंत पारवय असते; यापुढे मनुष्य विषयरसास्वादांत लॅपट होऊन जातो; म्हाता हैं: 1. "