पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ - Y} - है। ३९ वें; रसेश्वरदर्शन. १६१ । ये चात्यक्तशरीरा हरगौरीसृष्टिजां तवं प्राप्ताः । 15 वंद्यास्ते रससिद्धा मंत्रगणः किंकरो येषां ॥ (अर्थ:-ज्या रससिद्धांनी, हरगौरीसृष्टीपासून उत्पन्न झालेले शरीर मिळात्यामुळे, ते ( शरीर ) टाकून दिलेॐ नाही, व ज्यांचे मंत्रगण केवळ दास आहेत, असे रसासद्ध वंद्य होत. ) 15 तस्माज्जावन्मुक्ति समाहमानेन योभिना प्रथम दिव्या तनुर्विधेया .... " ने । ( अर्थ-म्हणून जावन्मुक्ति मिळवावी अशी इच्छा असणा-या योग्याने प्रथम आपले शरीर दिव्य करावे. ) Eि हरगौरीसृष्टिसंयोगननितत्व ( शरीराला में सांगितलें ) ते रस, हर न म्हणून व अभ्रक, गौरीसंभव म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे ते, ( शरीर ) तदात्मक असावे असे सांगितले आहे:- अभ्रकस्तव बीजं तु मम बीजं तु पारदः ।। ६० अनयोर्मेलनं देवि! मृत्युदारिद्रयनाशनं ॥ 745 (अर्थ:-हे देवि ! अभ्रक तुझे बीज व पारा माझे बज आहे, यांच्या संयोगाने मृत्यु व दारिद्रय यांचा नाश होतो.) हे फार थोडे सांगितले आहे. देव, दैत्य, मुनि व मानव इत्यादिकांमध्ये पुष्कळच लोक रस सामथ्र्याने दिव्य देह प्राप्त करून घेऊन जीवन्मुक्ति पावले असे रसेश्वरसिद्धांतावरून कळून येतेः देवाः केचिन्मदेशाद्याः दैत्याः काव्यपुरःसराः ।। }} मुनया वालखिल्याद्याः नृपाः सोमेश्वरादयः ।। गोविंदभगवत्पादाचार्यों गोविंदनायकः । चर्पटिः कपिलो व्याडी कापालिः कंदलायनः ॥ ३१ एतेऽन्ये बहवः सिद्धाः जीवन्मुक्ताश्चरतिदि। तनु रसमय आप्य तदात्मककथाचणाः ॥ (अयः-कित्येक महेशादि देव, शुक्राचार्य ज्यांचे पुरोहित होत असे. दैत्य, वालिखिल्यादि मुनि व सोमेश्वरादि राजे, गोविंदभगवत्पादाचार्य, गोविंदनायक, चर्पटि, कपिल, व्याडी, कापाल, कंदलायन हे व इतर