पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६९ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण 1 -- अनेक सिद्ध, जीवन्मुक्त होऊन व रसमय शरीर बनवून, त्याच्याविषयी (पाच्यविषय ) लोकांत गोष्टी सांगत फिरतात. याचा हाच अर्थ परमेश्वराने परमेश्वराला (ह्म०, पार्वतीला ) विस्ताराने सांगितला आहे. 5 ( प ) । । कर्मयोगेन देवेशि प्राप्यते पिंडधारणं । १७ रसश्च पवनश्चैव कर्मयोग द्विधा स्मृतः ॥ * मूर्छितो हरति व्याधीन् मृतो जीवयति स्वयं । बद्धः खेचरतां कुर्यात् रसो वायुश्च भैरवि ! ॥ अर्थः-हे देवेशि, कर्मयोगाने पिंडधारण होते. हा कर्मयोग, रसयोग व पवनयोग या प्रकारे दोन प्रकारचा आहे. मूर्छित होऊन व्याधींचा नाश करतो, स्वत: मरून ( इतरांस ) जीवंत करतो, व बद्ध होऊन ( साधकास ) आकाशागामित्व देते. हे भैरवि, याप्रकारे रस व वायुः । ( यांची कर्तबगारी आहे. ) 15 मूर्छित ( प रदाचे ) स्वरूपही सांगितलेले आहे. 1 नाना=ण भवेत्सूतो विहाय घनचापलं ।। लक्षणं दृश्यते यस्य मूच्छितं तं वदति हि । । आईत्वं च घनत्वं च तेजो गैरवचापलं ।। २२ ।। ६ ।। •j ! यस्तानि न दश्यते तं विद्यान्मृतसूतक (अर्थः-पारा वनत्व व चंचलपणा सोडून ज्या वेळी नाना गांचा होतो त्या वेळी त्यास मृतपारद ह्मणतात. ओलेप , व , ते न, गौरव, ( जडपणा ) व चंचलता ही ज्यांत नसतात, अशा पार दास मृत पारद ह्मणतात. ) 5. L}} दुसरीकडे बद्धाचे स्वरूप देखील सांगितलेले आहे. अक्षतश्च लघुद्रावी तेजस्वी निर्मला गुरुः । स्फेटनं पुनरावृत्तौ बद्धसूतस्य लक्षणं ।। । | है। ऋक मूळ रसार्णवांतील असून माधवाचायनी येथे व स्वात्मरामांनी असत्या हृढयागप्रदीपिकत उकरून घेतलेला आहे. " १. F } }}} १२ ।३,5 तन न देश्यंत तं विद्यान्मृतसूतॐ ॥ 35 ।। ।