पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण भववीर्येण यत्र चित्रभानुः मातरिश्वना समिध्यमानः ओजसा रिवति, तनिष्टयतं हाटकाख्य सुवर्ण भूषणेन असुरेंद्रावरोधेषु पुरुषाः । सह पुरुषांभीधरंयात ॥ १७ ॥ या भागवतांतील उताच्यावरून व्यासास असुर लोकांत रसायनसिाढ़े असल्याचे माहीत होते हे कळून, वरील सर्व हकीकतींवरून पाहतां प्राचीनकाळीं हर्मीस ट्रिसमॉजिस्ट या इजेत ( गुप्त ) देशाच्या राजापासून प्राचीन हिब्रू , असुरी, खाल्डी, मग वगैरे लोकांत ही रसविद्या पसरली असे दिसून येते. प्राचीन आगुप्ती लोक ह्मणजे भारतीयच होत असे अनेक प्रकारे दाखविण्याचा Modern Review च्या १९१० सालच्या अंकांत एका. शोधकाने यत्नकेलेला आहे. तसे नसले तरी, स्वतंत्रपणे असुरादिकांच्या भवनांत रसासद्धि असल्याचे व्यासास व श्रीकृष्णास माहीत होते रामयणकालीन व्यक्तीला पारा व पारद विद्या इकडे माहीत होती. पाश्चात्यांच्या रसवियेतील परिभाषा वगैरे पाहिलीतर प्राचीनकाळीं है। भरतखंडांतूनच है। विद्या बाहेरदेशी गेली असे म्हणावे लागते. अवाचीन काळीं मात्र भरतखंडांतून पारसी, आरबी वगैरे लोक ही विद्या शिकून त्यांच्या मार्फत ग्रीक व लॉटिनांच्या योगे सर्व युरोपखंडभर निवडक लोकांतही विद्या पसरली. पाश्चात्य व पौरस्त्य दोन्हीं दशांतून ही विद्या गुतच असे व आहे याप्रकारे हुवा प्राचीन काळी एकद नेकचित्तधांता मोहजालसमावृताः । प्रवक्ताः कामभोगेषु पतंति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥ अध्याय १६ ३ भगवंताचे वर्णन आसुरी रससिद्धांना अक्षरशः लागू पडते. हे असुरी लोक ‘वाम भागांत कसे असक्त' असत हे वरील उता-यांवरून कळून येईलच. १ रसोऽहमप्सु याचा अर्थ देखील सकल प्रवाही पदार्थात में पारा - असाच असावा ! रामायणकर्ता वाल्मिकी याने ३१४ ठिकाणी 'रस' ... अध आणिला आहे, तो कृष्णांस माहिती नसणे अशक्य ? ।