पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ वे ] पाश्चात्यांतील रसविद्या. १५५ understood the causes of so called incurable diseases, but Paracelsus alone, | रसविद्येला पाश्चिमात्य रसग्रंथांत The Art of water असे झटलेले आहे. प्राचिन मॉजी magi लोकांनी आपले ग्रंथ गुप्त भाषेत लिहीले होते; व ते ग्रंथ कळेनासे झाले, तेव्हां ही रसविद्या बहुत कालपर्यंत पश्चात्य देशांत बुडाली होती. मगांची पुस्तके (magical books तांत्रिक ग्रंथ ) ज्यू, टर्क तातर, खित्री वगैरे लोकांकडे अद्यापि तुरळकपणे मिळतात. मगलोकांनी लिहिलेले वैद्यकी ग्रंथही हरवले! याचे कारण ते दुर्बोध होते हार्मिस किंवा मयुरीयस ट्रिसमाजिस्टस (Thrize Gaat ) हा एक इजिप्तदेशांतील राजा व पुरोहित होता. त्यापासून पाश्चात्य देशांत ही रसविद्या प्राचीन काळीं पसरली; यामुळे या विद्येस (हर्मेटिकल अट ) हर्मिसची विद्या असें ह्मणतात, तथापी एक्झोडस नंतर माझे जे लेख माग ठेविले असतील त्यां वरून हर्मिसला रसविद्येचें ज्ञान झाले असावें, असे अॅलेक्झांडर व्हॉन सचटन हालेखक ह्मणतो. | बर्नहार्डस नांवाचा पाश्चात्य रससिद्ध हिंदुस्थानांत येउन रसविद्या शिकून गेल्याचा उल्लेख Golden casket of Nature's marvels स्पष्टपणे आहेःBernhardus has travelled yet farther (than Cyprus ), say ing that he fetched his man viz , the chosen jewel, the golden book from Indit ( p. 250 ). | पाश्चात्य रससिद्ध थियो कॉस्टस ह्यानें पारद व हिंगुळ कोठे कोठे चांगला मिळतो हे लिहिलेलं आहे.त्याचे मते, हिंगुळ हंगरीदेशाचा चांगला, पारद आस्ट्रया देशचा चांगला, व 'सिद्धरस' सायप्रस Cyprus मधील चांगला! रसरूपांत असो किंवा पिंडरूपांतर (हिगुळरूपांत) असो वरील ठिकाणांहूनचं पारा आणण चांगले, असे त्याचे मत आहे. * Whether liquid or coalgulated form, it is best to obtain mercury from the above-named places, by reason of its b3autiful