पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ भारताय रसायनशास्त्र [प्रकरणे अशी याची रूपांतरे होत गेली. या नांवारूनही रसविद्येचा उगम कोठून झाला हे बरोबर कळेल, Alcohoph Aliosocosoph हीं नांवें अरा विशेष अपभ्रष्ट दिसतात, तथापि पाहिला शब्द आरोटक आलाटेक हाच असे मला वाटते. संस्कृत ग्रंथांमधून पारदाचे २५ बंधे सांगितलेले आहेत. त्यापैकी कशाचत हीं अपभ्रष्ट रूर्षे आहेत, पण • सिद्धरस' व 'जीव' यांबद्दल तर शंकाच नको. ही वेगळाली नावे असली तरी हीं तवें कांहीं वेगळी नाहीत असे थिथोफ्रा० बजावतो. याला त्याने Spirit of goocl ह्मटलेलें आहे? हे आमच्या कडचे ‘ईशतेज' होय.

  • ही रसविद्या मोझेस सोलोमन, इझा, मेरियम, अब्रहम, . आयझाक, डोके या प्राचीन काळच्या, बैबलमधील व्यक्तींना माहित होती असे थियोफ़ास्ट होणतो. ही रसावंद्या अनधिका-याने सांगणारे देवाचे गुन्हे गार होत . तो लिहितो, The discoverers of tlis mystery of thi thing to the unworthy are breakers of the seal of heavenly Resolation; nany seek it but few find it. Isence the impure and those living in vice are unworthy of it.” | Fifth Essence किंवा Spiritul medicins #, रसभस्म यासारखें

गांत दर औषध नाही असे पाश्चात्य सिद्ध वैद्यांचे मत आहे: In the whole world there is no better medicine thauthi यालाच Philosoplur's Stone किंवा Powder ह्मणतात; हेच आपलेकडीढ़ * रसभस्म' होय यालाच सिद्धरस' ही ह्मणता 1. ऑपालो यास इ. पू.१९१५च्या सुमारास विद्या माहीत होती, असे बर्न हार्डस याचे मत आहे. याच्यानंतर सुमारे ३५००वपानी फिलीप थियो फ्रास्टस बंबास्ट हा जर्मन रसासद्ध होएनहिम येथे निर्माण झाला याला monarch of medicine ह्मणतात. नोवाच्या वेळेपासून थिऑफास्टस पारासेलससच्या वेळेपर्यंत कोणांस असाध्य रोगाचे खरे कारण कळले नाहीं असे बर्नहार्डस याचे मत आहे. १६ Since Noah's time no one has