पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ ३५ चें] पाश्चात्यातील रसविद्या. योगाने आडम ( Adam ) आणि इतर पेट्रियार्कस ( प्रजापति) हे पुष्क ळ दिवस जगले व मोठ्या श्रीमंतीत राहिले ! | जेव्हां तत्ववेत्यांना हे पंचम तत्व कळले तेव्हां त्यांनी ही विद्या गुप्त, सांकेतिक भाषेत लिहून ठेवली. (They straightway concealed it under a strange tongue and in parables, lest the same should become known to to the unworthy and the pearls be cast before swine. ) याचा हेतु असा कीं फक्त योग्य पुरुषांनांच तेवढी ही विद्या मिळावी; व भलत्या लोकांच्या हाती ती जाऊन पड़ नये. या पंचमतत्वाचे वर्णन थियोफ्रास्टसने असे केलेले आहे:- This essence also reveals all treasures in earth and sea, converts all metallic bodies into gold and there is no thing like unto it under Heaven, वेगळाल्या स्थितीत हे 'ईशतेज' ऊर्फ 'पंचमसत्व' असतांना, त्या काय काय नांवे असतात हे थिओफ्रास्टसने दिलेले आहेः This spirit in its fiery form is called a Sandaraca, in the Aerial a Kybrick, in the watery an Azoth, in the earthly Alcohoph and Aliocosoph, या ईशतेजाला अग्निस्थिर स्थितीत Sandaraca ह्यणतात, असे थियो, झणतो. Sandaraca स. सिद्धरस होय. या व खालील शब्दांवरून रसावद्येच परिभाषा देखील आमचीच तिकडे अपभ्रष्ट रूपाने वापरण्यांत येत आहे. Kybrick हे कदाचित क्षारबद्ध असू शकेल. Azoth या नांवाच्या विषयी बराच लांबलचक इतिहास आहे. याच्या इतिहासावरून भारतीयांच्या विद्या पाश्चात्यांत कोणत्यामार्गाने पसरल्या हे कळून येते. Azoth हा पाश्चात्य किमयागारांच्या पारदाला शब्द आहे. हा शब्द अरब तल az-Zaing( अघ् ज्ञाग), azal (the), व zang from Persian ziwah ( झीवः ) quick silver. पार्शीभाषेतील ही झीवः शब्द संस्कृतमधील * जीव' हाच आहे. पारदाला संस्कृतमध्ये जाव' ह्मणतात. मुतांश्च जीवयेज्जीवान् तेन जीवः स्मृतश्च सः' जीव, झव, अझझोव्ह, अझोट