पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण जगांतील ‘परमरहस्या' बद्दल हर्मसचे जे Book of Revealation ओह, त्याच्यावर पाश्चात्य रससिद्ध थियोफ्रास्टस पारासेलसस यांनी प्रकाश पाडलेला आहे. हर्मीस, प्लेटो, आरिस्टॉटल वगैरे तत्ववेत्यांनीं पिंडधारण व शरीराचे अजरामरत्व यांसाठी प्रयत्न केला, व त्यांनी (One Thing ) एक वस्तु अशी निर्माण केली कीं जी बरेच दिवसपर्यंत मनुष्यांचे पिंड धारण होऊ देईल. ही एक वस्तु तारुण्य आणते, व पोट्रीअकांप्रमाणे आयुष्य वाढवू शकते. या वस्तुला Fifth Substan किंवा Quin. tessence * पांचवें सत्व ' ह्मणतात; कारण पाश्चात्यांत फक्त चारमहाभूतांनीच हे जग उत्पन्न झालेले आहे असे मानतात. चार महाभूतां पलीकडची ही वस्तु ह्मणून, तीस ‘पंचम सत्व' ह्मटलेले आहे. हे सत्व 'स्थिरस्वभाव' ( Indestructib!e essence ) असून, कृतीने बनविता येते. र र टॉटलला हे माहीत होते. यालाच Spiritual Essence ह्मणतात: हैं। सत्व आडम ( Adam ) ला परमेश्वराने सांगितलें अशी पाश्चात्यांचं समजूत आहे. संन्यासी, हर्मीस व अरिस्टॉल यासच 'Truth without Lies * अढळ सत्य' ह्मणतात. यासच • परमरहस्य ' ऊर्फ ' रहस्याति रहस्यकं ' 'The Secret of all secrets असे ह्मणतात. याविषयी मारिएनस नांवाचा सिद्ध लिहितो कीं;- He who has this has all things, and wants no other aid and for in it are all temporal happiness, bodily health earthly fortune. It quickly heals all Diseases and destroys Poverty and misery. | यालाच Spirit of Truth सटलेले असून, हे पंचम सत्व जगाला परमेश्वराच्या कृपेशिवाय कळणार नाही. असे म्हटलेले आहे,71. he world cannot comprehevd it without the interposition of the Holy Ghost. It is sought by many and found by few पुष्कळ लोक याच्या मागे असतात, पण थोड्याच भाग्यवतानां हैं ; ( केषां चित्पुण्यकृतामुन्मीलति चिन्मयं ज्योति । ) याच पचम सत्वाच्य