पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ वें ] पाश्चात्यातील रसविद्या. १५१. त्यास इस्ताएलच्या लोकांचा पुडारी नेमिले, डानिएलने ही विद्या खाल्डी लोकांपासून संपादन केली ! magi ( मग ) हे लोक रसविद्येत प्रवीणहोते. सुमारे इ. पू. १६८० मध्ये खाल्डो, इजिप्त व पार्शी यांच्या या विद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी कांहीं ग्रीक लोक गेले. नंतर खाल्डी व ईजिप्ती लो. कांपासून थोडेसे शिकल्याबरोवर ते इतके उन्मत्त झाले की त्यांनी मग एक वेगळेच तत्वज्ञान व वेगळाच पंथ काढिला ? हे त्यांचे नवें तत्वज्ञात प्राकांपासून लॅटिनांत पसरलें व त्यामार्फत सर्व युरोपभर पसरले. या नव्या तत्वज्ञानामुळे रसविद्येवरचे लोकांचे लक्ष उडालें व ती विद्या आतां पाश्चात्य खोटी मानीत आहेत. । भारतीय रसवेत्यांप्रमाणेच पाश्चात्यांची देखील अशीच समजूत आहे कीं. रसविद्या एखाद्यास प्राप्त होणे व काया अमर होणे हे परमेश्वराच्या कृपा प्रसादाशिवाय होणें नाहीं! (It is the office of the Holy spirit आहे की to in struct men in things eternal. त्यांचे मत असे सर्व देशांत रससिद्ध होऊन गेले व त्यांच्या ख्रिस्ती ग्रंथांवरून नवा नवा प्रकाश पडतो. ( rach fresh country is a new leaf in the Book of Nahire ) रसविद्येच्या ज्ञानांत खिस्तेतर असा भेद परमेश्वराने ठेविलेला नाही, असे बे. फिग्युलस याचे मत आहे. भोंदूनी लिहिलेले बरेच * उपलब्ध असले तरी, अस्सल रसविद्येवरचे ग्रंथ खिती व ख्रिस्ते तर या दोघांतही आहेत, असे तो मानते. Both Heathens and Christi ans have left us true writings whic godelos coso phists and pseudosophists, have for the most part, either wholly kept back on altered. अस्सल रसासैद्धांचे ग्रंथांत फरक केलेले आढळतात व कांहीं तर सपशेल बुडवूनच टाकले आहेत. अशी जरी स्थिति असली, तरी. रसविद्यारूप देवतेचाच शेवटीं जय होईल, असे फिग्यु लस मानतो. ( Yet the Goddess will fully triumph at last ,)