पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण

  • rods; racked from head to foot, and wasted by solitary confinement, rather them betard] ias Secret.) शेवटी, याने प्राण दिला, पण रसविद्येचे गुह्य कांहीं प्रगट केले नाही ! हाल सहन केले ! पण बोलला नाही ! नागार्जुनाला शालिवाहनाच्या मुलांपासून असाच मृत्यु प्राप्त झाला ! ( मागे वृष्ट ८३ पहा )

हा अलेक्झांडर सेटन स्कॉचमन असून, रसाविद्येच्या सिद्धीनंतर स्यानीं अनेक गुप्तनांवानी दिवस काढले; शेवटी त्याचा मृत्यु वर लिहिस्याप्रमाणे १६०४ साली झाला. वरील ग्रंथाचा कर्ता अॅलेक्झांडर सेन Golden Casket मध्ये ज्याचे लेख आलेले आहेत तोअलेक्झांडर व्हा न सचटेन- हे एकच असावेत असे कित्येक लोक ह्मणत असत. पण हा दुसरा ग्रंथकार जर्मन लेखक होता हे आतां नक्कींठरलेले आहे; बासल येथे हा इ ० स ० १५७३ च्या सुमारास आपले लेख प्रासद्ध करीत असे; तेव्हां पहिल्या अॅ० सेटनचा उदयही झाला Golden casket ( सोनेरी टोपली ) मधील सचटेनच्या लेखां खेरीज नव्हता. त्यानी खालील लेख लिहील्याची प्रसिद्धि आहेः (1) mystery of Antimony (Latin ) (2) The (3) TheBook of the secret of Antimony (Latin) same (German) (4) Clavis Alchimie. (Garman ) या अॅलेक्झांडर व्हॉन सचटेन नांवाच्या जर्मन रससिद्धाचा गुरु थियो फ्रास्टस पॉरासेलसस हा प्रसिस पुरुष होता. Golden Casket च्या प्रस्तावनेत बेनि डिक्टस फिग्युलस याने स्वतः ची हकीकत दिलेली आहे. त्यास इ. स. १५८८ च्या सुमारास ? (Hermetic philosophy ) रसविद्येचा नाद लागला व तेव्हांपासून त्यास रससिद्ध बनण्याची हाव होती! या सुमारास त्याने थियो फ्रास्टस गरासेलसस्, रोजर बेकन व एम. आय्झंकू इत्यादिकांचे ग्रंथ वाचलें ! रसग्रंथ वाचून आपल्या मनाची काय स्थिति झाली हे त्यांनी याप्र आहः--