पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ वें] पाश्चात्यातील रसविया १४९ * In them, I in medicine, Saw and Found a little Foundation, and yet understood it not at first. But I took such a liking to the subject that I resolved not to die noen yet to take my ease until I had obtained the Universal Stone and Blessed Heavency mepicine. » रसग्रंथ वाचून वैद्यकीला रसभस्माचा चांगलाच उपयोग होईल असे त्यास वाटून त्याने निश्चय केला की, ती चीज मिळविल्याखेरीज मरावयाचें नाहीं, की विश्रांति घ्यावयाची नाहीं ! ! ! शाबास धन्य पाश्चात्य शोधकहो ! तुमच्या या चिकाटीमुळे व दृढनिष्ठेमुळेच देव तुम्हांस यश देतो ! पुढे गरीबीमुळे सर्वस्वी रसविद्येसच त्यास जरी वाहून घेतां आलें नाहीं, तरी त्यास त्याबद्दल इतकी तळमळ लागून राहिली होतीकी, त्यास त्यामुळे कित्येक महिनेपर्यंत झोंप कशी ती आली नाहीं ! निदिध्यास ह्मणतात तो यासच ! I was so eager for it that for many months, I counld ot sleep on account of it. शेवटी १५९० च्या सुमारास हा अगदीं अजारी पडून मरतां मरतां वांचल्ला ! व पढे ती मुळे त्याने व्यापार आरंभिला. पण हे सर्वस्वी त्याच्या मनावरुन । पण नाइलाजास्तव हे त्यास उदरभरणार्थ पत्करावे लागले. शेवटीं इ.स.१६०४ सुमारापासून तो पुन: रसविद्याध्ययनादाकडे लागला व आपणांस थियो फ्रास्टस पॉरासेलसस याचा शिष्य, ह्मणवू लागला ! यानंतर बे, कि हा रसविद्येवरील ग्रंथ जमवून ते आपल्या प्रस्तावनांसह प्रसिद्ध करु लागला ! याप्रमाणे आज १ । २ प्राश्चात्य रसवेत्त्यांबद्दल मिळालेली हकीकत दिलेली आहे. ती एवढ्याच करितां कीं, कोणत्याही शास्त्रांत पूर्ण गती मिळण्यास मनुष्यास किती तन्मय व्हावे लागते हे आपल्या मंडळींनां कळावें ! आपल्याकडे नागार्जुनाला साधक दशेत तपेचीं तपे घालवा वी लागली; तर बे, फिग्युलसला १९ । २० वर्षे झाली तरी कांहीं हाती लागले नाहीं! शिवाय जरी हाती लागले, तरी अॅकेंझांडर सेटन