पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ वें] पाश्चात्यातील रसविद्या. १४७ रसविद्या साधण्यास दीक्षाच लागते असे काही नाही, असे मानणारां पैकी हा ग्रंथकार होता. पाश्चात्यांतही दीक्षाहीन व सदक्षि असे दोन पंथ असत. यास दीक्षेची गरज वाटत नव्हती; पण यास सिद्धदशा प्राप्त झाली होती असे दिसत नाहीं, There is no conclusive reason for supposing that Figulus had attained to the Great mystery of adeptship. इंग्रजींत रससिद्धांना .adepts म्हणत असून सिद्धदशेस adeptship झणतात. ह्यास सिद्धि मिळाली नसली तरी ती लवकरच मिळेल अशी आशा मात्र असलेली दिसून येते. कारण त्यानें ग्रंथ प्रकाशनाचे काम आपणांस मदत करणारांस, रससिद्ध झाल्यावर. बक्षीस देण्याचे वचन दिलेले आहे. अलेक्झांडर व्हान सचेटन याचे कांहीं लेख वरील लेखकाने आपल्या पुस्तकांत प्रसिद्ध केलेले आहेत; त्यांवरून अलेक्झांडर हा ' रससिद्ध ' होता असे कळून येते याचा व बर्नहार्डस रससिद्धाचा अलेक्झांडरच्या साधकदशेत संवाद झालेला आहे; तोही वरील पुस्तकांत आहे (1), The Novum Lumen chemicum (The New Light of Alchemy) या प्रसिद्ध रसग्रंथाचे इंग्रजी भाषांतर आतां The Hermtiec nuseum नांवाच्या ग्रंथसंग्रहांत छापलेले काहे. हा ग्रंथ पाश्चात्य रसविद्येवरील अत्यंत महत्वाचा असून तो अलेक्झांडर सेटन या रससिद्धानेच लिहिलेला होता. हा ग्रंथ साविञ्च वरील पाश्चात्य ग्रंथांत अत्यंत स्पष्ट व उघड आहे; शिवाय त्यांत प्रतिभा संपन्नताही आहे. या ग्रंथाच्या कर्याला रसावचेसाठीं, भारतीय नागा जुना प्रमाणेच, बळी पडावे लागलें ! एलेक्टर ऑफ साक्सनने त्याचा नाना त-हेने छळ केलाः----He was pierced with pointed iron scorched with molten lead, burnt by fire, beaten with