पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ वै] १० प्रकरण. ३४ दें. 6 धातु कल्प. * गंधककल्प, पादकल्प व रसार्णवकल्प यांप्रमाणेच धातुकल्पः हाही एक रुद्रयामल तंत्राचा भागच आहे. यांत स्वर्णादिसप्त धातूंचे निरूपण असून त्याविषयी फारच उत्तम माहिती आहे. रुद्रयामलापैकीं खालील तीन कल्प मिळून इतकी ग्रंथसंख्या आहे. गंधककल्प १४३६ पारदकप ३५५० धातुकल्प १६८० ६६६६ धातुकल्पासच कोणी धातुक्रिया, धातुमंजरी, ऊर्फ सप्तधातुनिरूपण असे म्हणतात यांत एकंदर १६८० श्लोक आहेत. यांत गंधककल्प, पारदकल्प, तैलकल्प वगैरे कल्पांचा वारंवार उल्लेख येतो. हा अंष रस सिाद व रसायन सिद्धि या दोन्ही दृष्टीनी अत्यंत महत्वाचा आहे. एकंदरीत रुद्रयामलापैकी सुमारे साडेसहाहजार ग्रंथ आमच्या हाती लागलेला आहे. हे तरी सुदैवच समजळे पाहिजे. प्रकरण ३५ दें. ॐ पाश्चात्यांतील रसविद्या. * नंबर. १ भारतीय रसायनशास्त्राचा अभ्यास करीत असतां कित्येक स्थळ असे