पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण गोपनीयं प्रयत्नेन कर्तव्यः संग्रहः श्रियः ॥ ३६॥ कुर्यात्प्रारंभकाले तु औषधनि, रसायने ।। शिवशक्त्योश्च संयोगो रसनिष्पत्तिकारतः ॥ ३९ ॥ हरितालो महादेवी श्वेतांगः शंकरः स्मृतः ॥ यांत शिवशक्तींचा संयोग कसा करावा हे दिलेले आहे. त्यांतील कित्येक वनस्पतींची ओळख होत नाही. रसविद्येविषयीं एकेठांई झटलेले आहे कींः-- इमां रसवती विद्या ये न जानति वै नराः ॥ तेषां रुष्टो महादेवोः कथं कर्मफलं भवेत् ॥ ९७ ॥ यस्य तुष्टो महादेवो भैरवो भयनाशनः ।। दयार्द्रहृदयो हृष्टो तेषां धातुः पदेपदे ॥ १०३ ॥ शंभुः सर्वत्र न तुष्टो; गुणी सर्वत्र नो जनः ।। कुत्रचित्तुषितो देवः तस्यसिद्धिः प्रजायते ।। १०५ ॥ शेवटीं ग्रंथकर्त्याने भैरवसिद्धिकल्प कसा लिहिला हे सांगून, पुढे रसावांतील रसबंध औषधी विषयचा मजकूर उतरून घेतलेला आहेः चतुःषष्टिरसैकाग्रं विद्या प्राप्ता रसायनी । तन्मध्ये सारमुद्धृत्य मया प्राप्ता हि भूपते ॥ १४५ ॥ या श्लोकाचा पूर्वार्ध स्पष्ट होत नाहीं; ६४ रसशास्त्रे होती असे समजावें कीं काय ? त्यांचे सार ग्रंथकल्याने सांगितलं, प्रकरण ३२ वै. स्वर्ण तंत्र, ॐ याची एक हस्तलिखित प्रत मला बडोद्याचे रा. विनायक सदाशिव