पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ वें ] रसराज सुंदर. १३५ पहिल्या श्लोकाच्या शेवटच्या चरणावरून, या उपेंद्राचा मित्र कोणी राम नांवाचा होता, व हे दोघे मिळून रसवैद्यकाचा अनुभव घेत होते हैं। कळून येते. एकंदरीत ग्रंथांतील प्रयोग व अनेक रसांची क्रिया हीं पाहिली असतां ग्रंथ अनुभविक दिसतो, यांत शंका नाहीं. प्रकरण २९ वें है रसराज सुंदर. ॐ हा ग्रंथ अलीकडच्या काळांत पं. दत्ताराम चौबे मु, मथुरा यांनी हिंदी भाषांतरासह, अनेक ग्रंथांवरून संग्रहरूप बनविलेला आहे. तो मुंबईत * प्रबोधरत्नाकर ' छापखान्यांत इ. स. १८९४ साली छापलेला आहे. याची एकंदर पृष्ठे साडेपाचशेवर असून किंमत ३॥ सवातीन रुपये आहे. प्रस्तावनेत संग्रहकार दत्तराम चौबे लिहितों कीं :–१४ हमारे सब उसके ग्रंथ संकृतमें हैं, और वो मिलतेभी कम है. फिर किसीमें कुछ अधिक और किसीमें कुछ न्यून हैं-फिरभी अशुद्ध है. और उनके पटानेवाले–तथा हस्तक्रिया बतानेवाले बहुत न्यून है. इसवास्ते हमने इस रसराज सुंदरका रचना प्रारंभ करा-इसमें रसरत्नाकर, रसेंद्रचिंतामणि, रसप्रदीप, रसरत्नसमुच्चय, रसमंगल, रसदीपक, रसहृदय, काकचंडीश्वरग्रंथ, रसेंद्रसारसंग्रह, रसदकोश, तोडरानंद, गोरखसंहिता दि अनेक २ प्राचीन और नवीन ग्रंथों में जो जो विषय अपूर्व और अनभविक हैं उन सबके संकलन इसमें करागया है. और जो जो विषय इमको प्राचीन वैद्यों से भाषामात्र उपलब्ध हुयेथे उनसबकों संस्कृत श्लोकवद निर्माण करके इसमें मिलाय दिये गये. और सबको उपयोगी होय वास्ते इसकी हिंदी भाषाटिका कर दीयी गई और यथाशक्य उनमें कियाभी लिखी गई है. बहुतसे प्रयोग तो ऐसे हैं कि उनको बिना किसीके सहायताके केवल इसी पुस्तकके देखनेमात्रसेही आप बनाय सक्ते हो. ”