पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरणः क्रामणं रंजनं चैव दू (द ) तिमेलनकं रसे ।। रसस्य शतसंख्याका ( नू. प्रवक्ष्या ) मि सुविस्तरात् ॥ ९ ॥ औषधीनां समाख्याता भेदाश्चत्वार एव च ।। दिव्या रसौषध्यश्च सि ( ध्यौषध्य) स्तथापराः ॥ १० ॥ महौषध्य इति प्रोक्ता यंत्राण्यथ पुटानि च ।। मूषाश्चैवं हि धातून कौतुकानि समासतः ।। ११ ॥ वाजीकरणयोगाः स्युः शुक्रस्तंभकराश्च ये ।। नाति विस्तरसंक्षेपात् ग्रंथऽस्मिन्परिकल्प्यते ॥ १२ ॥ पाण्याचे प्रकार सांगून कोणता पारा कोणत्या कामास येतो हे या. प्रकारे सांगितले आहे.- श्वेतः श्वेतविधानेन कृष्णो देहकरस्तथा । पीतवर्णः स्वर्णकर्ता रक्तो रोगविनाशकृत् ॥२०॥ सर्वानेकीकृतानेव सर्वकार्यकरः सदा। सेवितः सर्वरोगघ्नः सर्वसिद्धि विधायकः ॥ २१ ॥ यशोधर हा एक प्रमाणभूत ग्रंथकार होता; यानें ग्रंथावरून ग्रंथ नः लिहितां, स्वतः अनुभव घेऊन ग्रंथ लिहिलेला आहे. पुष्कळ ठिकाणी त्याने आपण अनुभव घेऊन मग लिहिले आहे असे ह्मटलें आहेः एवं कृते समं चाभ्रं सूतके जीर्यति ध्रुवम् । स्वहस्तेन कृतं सम्यक् जारणं न श्रुतं मया ॥ ११६ ॥ हस्तेनोभय योगेन कृतं सम्यक् श्रुतं नहि ॥ १३३ ॥ अ. पहिला अनुभूतं मया किंचित् गुरूणां हि प्रसादतः । अ. २-१ या ग्रंथाचे एकंदर १३ अध्याय आहेत. याहून प्राचीनतर असे देवी नंदी, सुंदरनाथ,नागार्जुन, सोमदेव, भैरव, पूज्यपाद, प्रकाशामृत ग्रंथ इत्यादि ग्रंथ व ग्रंथकार होऊन गेले, ग्रंथकारानें ग्रंथाच्या शेवटी स्वतः विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे.