पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ वें. ] रससिद्धि का होत नाहीं. १२५ रसो रसँदो सूतश्च पारदो मिश्रकस्तथा ॥ इति पंचविधो जातः क्षेत्रभेदेन *शंभुजः ॥ ६८ ॥ रसो रक्तो विनिर्मुक्तः सर्वदोषै रसायनः । संजाताः त्रिदशास्तेन नीरुजा निर्जरामराः ॥ ६९ ॥ रसेंद्रो दोषनिर्मुक्तः श्यावो रूक्षोऽतिनिर्मलः ॥ रसाथिनोऽभवंस्तेन नागा मृत्युजरोज्झिताः ॥ ७० ॥ देवैनगैश्च तौ कूपी पूरितौ मृद्भिरश्मभिः ।। तदाप्रभृति लोकानां तौ जाती अतिदुर्लभौ ॥ ७१ ॥ ईषत्पीतश्च रूझांगो दोषयुक्तश्च सूतकः । दशाष्ट्रसंस्कृतः सिद्धो देहं लोहं करोति सः ॥ ७२ ॥ अथाग्यकूपजः कोऽपि स चलः श्वेतवर्णवान् ॥ पारदा विविधैर्योगैः सर्वरोगहरः स हि ॥ ७३॥ मयूरचंद्रिकच्छायः सरसो मिश्रको मतः ॥ सोऽप्यष्टादशसंस्कारयुक्तश्चातीव सिद्धिदः ॥ ७४ ॥ त्रयः सूतादयः सूताः सर्वसिद्धिकरा अपि ।। निजकर्म विनिर्माणैः शक्तिमंतोऽतिमात्रया ॥ ७५ ॥ यांत पाण्याचे रस, रसेंद्र, सूतक, पारद, व मिश्रक असे पांच भेद करून, रस व रसेंद्र तर देव व दानव यांनीं लपवून ठेविल्यामुळे ते मनप्यांस दर्लभ आहेत असा शेरा मारिला आहे. मनुष्यांकरितां फक्त सूतक, पारद व मिश्रकच तेवढे राहिले. सूतक व मिश्रक हे अठरा संस्कारांनी देहू व लोह सिद्धि देतात असे झटले आहे. पारद मात्र केवल रोगहर आहे. शेवटीं ह्मटले आहे की सूत, पारद, व मिश्रक हे पायांचे प्रकार जरी सिद्धिप्रद असले तरी आपापले काम करण्यास ते ५ अतिमात्रेनं ' ( मृ. वरील दोहोंच्या मानाने ) अधिक प्रमाणाने शक्तिमान होतात. माणसांना विचार करावयाचा तो याच : * शंभूपासून पारा निघाला व तो त्याचे वीर्य आहे, ते अग्निमुखीं टाकिलेले असतां अभिलाही न सहन होता, तो पारा बाहेर पडला वगैरे कथा ६८ लुकापर्यंत पूर्वी दिली आहे,