पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण : परिभाषा कळल्याखेरज मनुष्याकडून बिनचूक व विधिपूर्वक *रसकर्म व्हावयाचें नाहीं हे उघड आहे. ॐ प्रकरण २५ वें. ६ सु-गंध-पिष्टसूतेन यदि *शंभुर्विलेपितः ॥ पूर्वजन्मकृतं पापं सद्यो नश्यति देहिनाम् ॥ १-२७ ॥ अभ्रकं त्रुटिमात्रं यो रसस्य परिजा ( चा ) रयेत् ॥ शतक्रतुफलं तस्य भवेदित्यव्रवच्छिव ॥ २८ ॥ अभ्रग्रासो हि सूतस्य नैवेद्यं पार वर्तितं ॥ ३२॥ रसध्यानं–सिद्धे रसे कारिष्यामि निदारिद्यगदं जगत् ।। रसध्यानमिदं प्रोकं ब्रह्महत्यादिपापनुत् ॥ ३१ ॥

  • याच विषयी रुद्रयामलांतील गंधककल्पांत लिहिलेले आहे की विधिहीन व अयथा शास्त्रप्रयाग करीत असतां सिद्धि मिळत नाहीं; कदाचित् केव्हां तरी चुकून मिळते, ( तरी ती पुढे टिकत नाही; कारण विषय समजलेला नसतो.):-

विधिहीने न सिद्धयंति मंत्राराधनमौषधम् । । कदाचिद्विधिहीनानां काले सिद्धिस्तु जायते ॥ ज्ञायते ॥ येथे * मंत्राराधन' व ' औषध ' ही दोन्ही विधिहीन केली असतां साधत नाहीत असे ह्यटले आहे. मंत्रसिद्धिं पहिल्या पदानें सूचित आहे, व * औषधं या पदानें “ रससिद्ध ' सूचित आहे हे उघड आहे. कारण ग्रंथकार मुख्यत्वेकरून रससिद्धिवरच लिहीत आहे. येथे ' औषध सिद्धि ' हे पद • रससिद्ध ' या अर्थाने योजिले आहे, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे, कारण, पतंजलीने ‘जन्मौषधिमंत्रतपः समाधिजाः सिद्धयः या सूत्रांत जन्नसिद्धि औषधि ह्म० रससिद्धि मंत्रसिद्धि, तपः सिद्ध, व योगप्राप्य समाधिासाद्ध अशा नाना सिद्धीचा उल्लेख केलेला आहे. या सूत्रावर व्यास व वाचस्पति मिश्रांनी * औषधि ' ह्मणजे रसायनसिद्धि' असाच अर्थ घेतलेला आहे,