पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० चें. ] रसरत्नप्रदीप १०९ . - प्रकरण २० वे.

  • रसरत्नप्रदीप, ६

याची एक हस्तलिखित प्रत मला धारवाडहून मिळाली. यांत देहसिद्धि व लोहसिद्धि हे दोन्ही विषय आहेत. प्रारंभ असा आहेः श्रियं स दद्यात् भवतां पुरारिः। यदंगतेजःप्रसर ( १ ) भवानी ॥ विराजते निर्मलचंद्रिकायां । महौषधीव ज्वलिता हिमाद्र ॥ १ ॥ * सृष्टं येन चिदाचिदात्मखमरुत्तेजोर्जलंभूगणाः ।। सत्संविच्छिवशक्ति भैरवकला श्रीकंठपंचाननाः ॥ रुद्रेशेति शिवे ( ति ) चेति विबुधाचंद्रार्कतारागणाः । सोऽयं पातु चराचरं जगदिदं निनामनामाभिधः ॥ २ ॥ सूते सूतवरो वरं सुकनकं शब्दापरं स्पर्शनात् ।। धूमाद्विध्यति तत्क्षणादथ परं शंखांशखर्वांशतः ॥ संख्यामबुदकोटिलक्षमयुतं युक्त्या सहस्रं शतं ।। दत्ते स्व गतिमक्षयं शिवपदं तस्मै परस्मै नमः ॥ ३॥ नत्वा श्रीपार्वती देवी भैरवं सिद्धसंततिम् ।। रत्नप्रदीपं वक्ष्येहं देहे लोहे शिवंकरं ॥ ४ ॥ हरति सकलरोगान् मूर्छितो यो नराणां ।। वितरति किल बद्धः खेचरत्वं जवेन ॥ सकलसुरमुनींद्रवदितं शंभुबीजं । । स जयति भवसिंधोः पारदः पारदोऽयं ॥ ६ ॥ यो न वेत्ति कृपाराशि रसं हरिहरात्मकं । वृथा चिकित्सां कुरुते स वैद्यो हास्यतां व्रजेत् ॥ ६ ॥ * हे दोन श्लोक नित्यनाथसिद्भाच्या रसरत्नकरांतील वादिखंडाच्या प्रारंभी आहेत. या वादिखंडाच्या तीन प्रति मिळवून या श्लोकांचे पाठभेद शुद्ध करून दिलेले आहेत. १ तेजोमयं भगुणः ( रसरत्नप्रदीप )। तेजोजलं भूगुणाः (वादिखंड २ प्रति )। २ ईशोरुद्रमुरारिधातृविबुधाः । असा पाठ वादिखंडांत आहे, तोच बरा आहे, ३ दुत्ते से गातमक्षयं शिवपदं । ( वादिसंडांतल पाठ, ज्यास्त चांगला आहे.)