पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ में ] सहृदय १०१ बस्त्यक्त्वा शास्त्रावधि प्रवर्तते स्वेच्छया रसे सूदः ॥ तस्य विरुद्धाचारात अजीर्णमुत्पद्यते नितरां ॥ ५० ॥ अवबोध १९ वा. रसहृदयाच्या प्रास्ताविक अवबोधांतील खालील आर्या शंकराचा यच्या चर्पटपंजरीतील पुढील श्लोकांशी तुलना करून पहाण्याजोगी आहेः-- पगोबिंदपूज्यपाद ( रसहृदय ). | श्रीशंकराचार्य ( चर्पटपंजरी ). बालः षोडशवर्षों, बालस्तावत्क्रीडासक्तः । विषयरसास्वादलंपटः परतः । | तरुणस्तावत्तरुणीरकः ॥ यात विवेको वृद्धो, दृद्धस्तावचिंतामग्नः ।। मर्त्यः क्षमाप्नुयान्मुक्किं ॥ | परे ब्रह्मणि कोऽपि न उन्नः ।। वरील एकंदर कारणपरंपरेवरून व विशेषतः माधवाचार्यानीं रसदय कारांस 'गोविंदभगवत्पादाचार्यैः' असे उल्लेखिलेलें आहे यावरून, रसहृदयकार गोविंदाचार्य हे श्रीशंकराचार्यांचेच गुरु असावेत असे वाटते; कारण माधवाचार्य भलत्याला • गोविंदभवत्पादाचार्य' कसे ह्मणतील ! | गोविंदाचार्यांच्यावेळचा राजा. | गोविंदाचार्यानीं रसहृदयाच्या अखेरीस थोडीशी माहिती दिलेली आहे. ती इतिहासष्टया महत्वाची आहेः रसवादोऽनंतगुणो द्रवगोलककल्कभेदेन । कळितः प्रधानसिद्धेः; यैर्दष्टास्ते जयंति नराः ॥ ७७ ॥ शीतांशुवंशसंभवहैहयकुलजन्मजनितगुणमहिमा । स जयति श्रीमद्नश्च किरातनाथो रसाचार्यः ॥ ७८ ॥ यस्य स्वयमवतीर्णा रसविद्या सकलमंगलाधारा ॥ परमश्रेयसहेतुः श्रेयसी परमेष्ठिनः पूर्वम् ॥ ७९ ॥ तस्मात्किरातनृपते बहुमानमवाप्य रसकर्मरतः।। रसहदयाख्यं तंत्रं विरचितवान् भिक्षुगोविदः ॥ ८० ॥ अवधि १९ जा,