पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܘܘܐ [ प्रकरण भारतीय रसायनशास्त्र. प्रकरण १७ ३. ॐ रसहृदय. ॐ हा ग्रंथ केवळ रसावचेवरचाच असून यांत एकंदर एकोणीस अवबोध आहेत. हा ग्रंथ १०६ श्लेाकवना बहुतेक सर्व आर्या रूप आहे; यांत एकंदर ५१२ आर्या आहेत. ग्रंथकर्त्यांचे नांव व हकीकत. हा ग्रंथ श्रीमद्गोविंदभगवत्पूज्यपादाचा यांचा आहे. हे गोविंदभगवत्पूज्यपाद ह्मणनें श्रीशंकराचायचेच गुरु असावेत, ही गोष्ट कित्येक लोक मान्य करीत नाहींत. पण माधवाचायनीं रसहृदय कारांचा ज्या त-हेच्या पूज्यबुद्धीने उल्लेख केलेला आहे, त्यावरून पहातां हे शंकराचायचे गुरूच असावेत असे वाटते. शिवाय, रसहृदयांतील प्रास्तविक अवबोधांतील वेदांत इतक्या उत्कृष्ट तव्हेने लिहिलेला आहे की, तो शंकराचार्यांच्या गुरूखेरीस इतराकडून असा लिहिला जाणे शक्यच नाहीं. तिसरे कारण असे कीं या ग्रंयांतील एकदोन ठिकाणों दृष्टांत देखील वैराग्याचे व मोक्षाचेच दिलेले आहेत, अशी तन्मय वृती झालेली शंका गरु खेरीज कोणाची असू शकणार ? रसहृदयाची प्रस्तावना तर आली दसराकडे संपूर्ण उतरून घेतली आहे. ह्याच प्रस्तावनेतील २७ आर्या रसरत्नसमुच्चय कयीने, व १३ अायो माधवाचायांनी ( रसेश्वरदर्शनांत) उतरून घेतलेल्या आहेत. त्यादिवाय : बाकीचे वेदांतपर - ५ मुद्दाम देतोः पक्षच्छेदमकृत्वा रसबंधं कर्तुगीते यस्तु । बीजैरेव स हि जडोः वांछत्यजितेंद्रियों मोक्षम् ॥ ४ ॥ वार्जतचिंताकोपः कुयक्ष सुखांबुना स्नानं । नोबपेट्गृहज्वरराक्षसभूतानि मातृदेवश्च ॥ ८॥ परमे ब्रमणि लॉनः प्रशांतचित्तः समत्वोपन्नः । प्रश्वायन, त्रिवर्ग विजित्य, खानपरितः ॥ ९ ॥