पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ वे ] सार्णव. ९९ रसार्णवापूर्वी अनेक रसशास्त्रे निपजलेली असावी, या अनुमानाला त्य। त्या ग्रंथांतील खालील उल्लेखांवरून बळकटी मिळते. ( १ ) रसगुरु कसा असावा. हे सांगतेवेळी रसार्णव लिहिता कीं, तो अनेकरसशास्त्रज्ञ, असावा. रसाणेवापूर्वी अनेक रसशाखें असल्याखेरीज रसार्णव असे कसे लिहील ? ( २ ) बाराव्या पटलांत ( श्लोक प्रारंभापासून १२६२ वा ) शिवागमाची याप्रकारे उल्लेख आहेः-- यस्प यो विधिराख्यातो वेधकस्य शिवागमे । । स तेनैव तु कामेन तेन कुर्यादसायनं । । ( ३ ) तिस-या पटलांत ‘डामाख्य महातंत्रा' चा याप्रकारे उल्लेख आहेः-- डामराख्यं महातंत्रं भ्रामणेषु नियोजयेत् । चिंतामणि महाविद्यां कवचेखु नियोजयेत् ॥ २१९ श्लोक ॥ ( ४ ) चवथ्या पटलांत मानप्रकरणांत ( श्लोक ५५४ ) "दशनिष्कं पलं प्रोक्ते इति धन्वंतरेमत असा धन्वंतरीचा उल्लेख केलेला आहे धन्वंतरीचा साधारणवैद्यकावरील ग्रंथांचाच हा उन्मुख आहे, की " ९६ चा रसशास्त्रावर एखादा स्वतंत्र ग्रंथ होता ? धन्वंतरी ए न्वैतरीएक रसशास्त्रावरील ग्रंथ असल्याचे कळते, पण तो ग्रं । असल्याचे कळत; पण ती *.4 मी स्वतः पाहिले ८ल, ह्मणून * रसाणवाने उल्लेख हो । धन्वंटरचा ग्रंथ हाच होय कीं नव्हे, हे सांगता येत नाहीं. या प्रकारे पुष्कळ रसशास्A (साणवा पूवाही निपजलीं होती असे दिसते. शिवागम, डामरतंत्र, धन्वंतरीय ग्रंथ [पटल (!) ] वगैरेंचा । उखच आहे. हे सर्व ग्रंथ यावरून इ. स. पेक्षां पुष्कळ पूर्वीचे अस ले पाहिजेत हे कळून, चैईल.