पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशा. . . [ प्रकरण १० रसशोधन. ११ बालजारणा, १२ सारमारविषामृतशैलोष्णजलकथा. १३ बस्य जारण, १४ वज्रबंधयोग. १६ रसोपरसलोहबंधयोग, १६ रंजन, १७ लोहवेध. १८ देहवेध, या प्रकारे ही पटलानुक्रमणी आहे. या वरून किती प्रकारचे विषय यांत आलेले आहेत हे कळून येईल, हे रसाणवतंत्र निघण्यापूर्वी अनेक तांत्रिक ग्रंथ निर्माण झालेले होते असे दिसते. कारण पार्वती शिवास प्रश्न करितेः-- देवदेव महादेव कालकाभंगदाहक। कुलकौलमहालसिद्धकौलादिसाधनं * ॥ ४ ॥ त्वत्प्रसादाच्छ्रतं सर्वे अशेषमवधारितं । यदि तेऽहमनुग्राह्या यद्यहं तव वलुभा ॥ ५ ॥ सुचिता सर्वतंत्रेषु या पुनर्न प्रकाशिता । जीवन्मुक्तिरियं नाथ कीशी वक्तुमर्हसि ॥ ६ ॥ या उल्लेखावरून कुलतत्रे, कोलतंत्रे, महाकौलतंत्रे व सिद्धकौलतंत्रे इत्यादि अनेक मागाची तत्रे रसाणेवापूर्वी निपजली होती असे . त्या त्या तंत्रांत पिंडस्थैर्याने प्राप्त होणारी जीवन्मुक्त नुसती सूचित केलेली असून ती या तंत्रांत सविस्तर सांगितली आहे, हेही , जीवन्माक्त पिंडस्थैर्यावर अवलंबून असून, पिंडस्थैर्य पारदविद्येवर अवलंबून असल्यामळे, पारदीय विद्येविषयींच्या सूचना, व या विद्येचा वादन प्राचीनतर अशा अनेक तत्रग्रंथातून आढळत असला पाहिजे. = ".