पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ १५ वें] इसकातुकै. ग्रंथांश्च सूतादिरसेंद्रयागं ॥ रसेंद्रशास्त्राण्यवगाह्य सम्यक् ।। संगृह्य सारं गुरुसंप्रदायात् ॥ २ ॥ श्रीरुक्ष्मणाख्यं पितरं नमस्य । । श्रीदिश्वनाथस्य पदे स्थितं च ॥ श्रीपार्वतीध्यानवसत्वयात (?) गुरुश्रिकृष्ण शरणं प्रपन्नं ॥ ३ ॥ आदाय सारे रसराजशंकरात्।। रसामृताद्वा रसराजमंगलम् ।। रसार्णवाञ्चापि रसेंद्रसंग्रहात् ।। रसेंद्रसाराद्रसरत्नदीपात् ॥ ४ ॥ रसयोगमुक्तावाले रसालंकारसंयुतां ॥ रसेंद्रहृदयं दृष्टवा तथा सूतमहोदधिं ॥ ५ ॥ + + + + यद्यद्गुरुभ्योऽनुगतं च किंचित् । मयाभूतं सकलं ससारं ॥ छ । संगृह्यते लोकहिताय सम्यक् । मनारमे सदसकौतुकाख्ये ॥ ८॥ या प्रस्तावनेवरून ग्रंथकाराने खालील ग्रंथ अवलोकन केलेले होते हैं। सिद्ध होते. रसराजशंकर, रसामृत, रत्सराजमंगल, रसाणेव, रसेंद्रसंग्रह, रसेंद्रसार, रसरत्नदीप, रसयागमुक्तावली, रसालंकार, रसेंद्रहृदय, व सूतमहोदधि. या लक्ष्मणपुत्र मल्लारीचा काळ ठरविण्यास कांहीं बळकट साधन उपलब्ध नाहीं; तथापि हा बराच अलीकडचा ( ह्मणचे १५ व्या शतकांध्या सुमारचा, असावा असे वाटण्यास कारणे आहेत. मला मिळालेल्या प्रतींत पांच अध्याय असून पांचव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकत्यने असे लिहीलें आहेः---- आलोक्य वंदसुश्रुतं ... ००० ००० । तस्य सारं मया गृह्य हारीतचरकादिकान् ॥ आत्रेयं वाग्भट सिद्धसार दामोदरं गुरुं ॥ चक्ष्ये योगांश्च कतिचित् क्वाथचूर्णादिकान् शुभान् ॥