पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण यांतील दामोदरगुरु जर शार्ङ्गधराचा पिता दामोदर असेल तर हा १४ व्या शतकाहून अर्वाचीन ठरेल. एकूण, हा मल्लारि शकाच्या १५ व्या शतकांतला असे साधारणपणे मानण्यास मला प्रत्यवाय दिसत नाहीं. पुढे याहून स्पष्टतर प्रमाणे उपलब्ध झाली तर याच्या काळाविषयीच्या । लेखांत सुधारणा करितां येईल. रसवैद्यकाच्या दष्टिने पहातां थोडक्यात हा । ग्रंथ चांगला व वठलेला आहे असे ह्मणावे लागते. । प्रकरण १६ वें. सार्णवः । रसार्णव हा एक रसविद्येवरिल तांत्रिक ग्रंथ असून याचे एकंदर १८ पटल आहेत. हा ग्रंथ शिव ऊर्फ भैरव यांनी पार्वती ऊर्फ मैरवी इजला सांगितला आहे. हा ग्रंथ अतिशय महत्वाचा असून नागार्जुनाहन प्राचानतर आहे.* नागार्जुनाने ...ल्या कक्षपुटीत त्याचा असा उल्लेख केलेला आहेः--* हरमेखलके तंत्रे इंद्रजाले रसाणवे ॥ नागार्जुन इ. स. १०० च्या सुमारास होऊन गला. हे आह्मी दुसरीकडे दाखतिलेले, आहे. तेव्हा हे तंत्र ( रसार्णव ) इ. स. च्याही पूर्वीच्या काळचे असले पाहिजे हे उघड होते. हा ग्रंथ रसशास्त्रावर अतिशय महत्वाचा व प्र| प्रो. प्रफुल्लचंद्र राय यांन आपल्या His. of Hindu chemistry vol, I. च्या प्रस्तावनेत ( पृ. ८४ ) ह्मटों आहे की, नागार्जुनाच्या रसरत्नाकरातन सावकाराने पुष्कळ मजकूर उतरून, घतला असावा. हा त्यांनी र सरत्नाकराच्या, अर्धवट प्रतीवरून काढिलेला तके दाय; पण स्वतः नागार्जुन तर अप तः नागार्जुन तर आपल्या 'कक्ष. पटींच्या प्रारंभ इसाणैवाचा उल्लेख करीत आहे तर नागार्जुन अवची जुन अर्वाचीन आहे. यांत । का कसली. रसरत्नाकरात जर साम्य असले तर ते नागार्जन । दिल्यामुळे असा नाही तरी नागार्जुन कायकवा, गदाचार्य काय, केणी रसावा ला प्रमाणभूत प्रथ मानण्याइतकी त्याचा योग्यताच आहे. मोरा . .. झातकांतला प्रथ समजतात ? हा काळ पात्र वाले के रणांमुळे चुकीचा आहे तथापि ते या ग्रंथाची योग्यता, ओळखून आहेत ते लिहितात:-_t T ... '