पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशान, (মহল सवार्थसिद्धि किया । | बजरीक्ष माणिक्यसंस्कार किया। चंद्रकांत सूर्यकांत रसः ।। मुकाबंधनक्रिया। गंधकतैल किया। विद्म क्रिया। रजतरंजन किया। रसराजोत्तमा क्रिया । अञ्चकढुतिः । अनेकौधाधयोगेन पारदीक्रिया अभ्रकद्धतिजारणं । तैजसं जले ।। बिलोरमणिद्रावणं । गंधकसिद्धि प्रकारः । हेमरकीकरण। ब्रह्मवृक्षतैल प्रकारः। घातून सिद्धः । नागशुद्धिः। धूम्र बैधिनी क्रिया । नागरंजनं । चितामणिर : ।। या सूचीवरून तांत्रिक रसायन दाडिमतैलं। शास्त्राच्या शोधांचे, क्षेत्र विस्तृत जातिकातैलं ।। झाले होते, हे कळून येईल. यांतील लोहरंजनं ।। बहुतेक क्रिया आजच्या रसायन उद्धाटनसंस्कारः। तूनां द्वादणं । शस्त्रांस माहीतं नाहींत. भारतीय सौगंधिकद्रव्यकरण । | रसायन शास्त्राची फारच. प्रणात हीरक भस्मप्रकारः । | झालेली होती ! प्रकरण १५ वें.

  • रसकौतुक को

हा एक रसशास्त्रावरीलच ग्रंथ आहे. हुबळींतील डॉ० गोरे यांच्या हस्तालखित ग्रंथसंहांत हा मला पाहण्यास मिळाला. ग्रंथकाराने प्रारंभ अशी प्रस्तावना लिहिली आहे. नत्वा शिवं गणपति गुरुपादयुग्मं ।। पीठे स्थित त्रिपुरसुंदरिदेवतां च ॥ वैद्य प्रबोधनकर रसकौतुकाख्यं । नानारसोपरसजारमारणं च ॥ १ ॥ मारिनामा करते सुरस्यां ( १ )।