पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/475

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७८ ) तुला ही शुक्राची, त्याच्या पलीकडील मेष, वृश्चिक हीं भौमाची, त्याच्या दोहोंकडची मीनधनु गुरूची आणि मकर कुंभ ही शनीची स्वगृहें मानिलीं आहेत. उच्चति असा क्रम नाही. गणितांतली उच्चे निराळीच आहेत. सूर्याचे गणितांतले उच्च साअत निरयन मिथुन आणि सायन कर्क आहे. परंतु जातकांत मेष हे रखाच उच्च आहे. ही उच्चे कोणत्या धोरणाने मानिली हे समजत नाही. सायन उच्चास बराच गति आहे. जातकांत मानिलेली उच्चें ह्रीं कक्षेतली उचं सायनमानाने हाता तव्हा कल्पिली असें कांहीं लोकांचे झणणे आहे. निरयनमतीयांस ते मान्य हाणार नाहींच; परंतु ते मानले तरी कालाच्या संबंधे मला तें संभवनीय वाटत नाही कारण रवीचें उच्च सायन मेषीं शकापूर्वी सुमारे ४१०० पासून २३०० पर्यंत हातः म जातकोक्त उच्च मकर होय. त्याचे कक्षेतलें उच्च सायन मकरी शकापून पासून ९७०० पर्यंत होते, त्या अलीकडे कधी नव्हते. परंतु इतक्या पा जातक शास्त्रच होते की नाही याची शंका, मग वरील कल्पनेस थ इतक्या प्राचीन कालीं मेषादि संज्ञा होत्या, ग्रहांचें ज्ञान होतें, इतक ज्योतिषगणित आणि जातक यांचे उत्तम ज्ञान होते, असे मानणान्य आहेत. परंतु मला तें संभवनीय दिसत नाही. असो. ग्रहांचें परस्परांच त्व इत्यादि कल्पिले आहे. ग्रह स्वगृहीं व उच्ची असतां उत्तम फलें देता थवा शत्रुगृहीं असतां निराळे फळ, वक्री असतां निराळे ग्रहाची इतर असेल त्याप्रमाणे कमजास्त अथवा बरे वाईट फल; इत्यादि गोष्टी कार त्यांतल्या कांही कल्पना व्यवहारानुसार दिसतात; परंतु काहींचे धोर गतां येत नाही. फलादिकांसंबंधे सर्व ग्रंथकारांचें एक मत आहे अस . माधवराव मतभेद आढळतात. सांप्रत युरोपांत सायन राशींवरुन फलें पहातात ब्रह्माजी आणि जीवनराव त्र्यंबकराव चिटणीस* इत्यादिकांचे अ की आमच्या ग्रंथांतली फलें निरयन मानापेक्षां सायनमानाने चा येतात. आकाशांतल्या ग्रहांचा सनुष्याच्या जीविताशी संबंध कसा शंका पुष्कळांस येते व ती येणे साहजिक ग्रहांशी मनुष्याचा संश आहे अशी माझी खात्री झाली आ हे. तो कां असासंबंध. वा हे सध्या सूक्ष्मपणे सांगता येत नाही. खरी. मनुष्याच्या शारीरलक्षणांवरून त्याचे जन्मलग्न सांगणारे यांचे वर्णन पुढे दिले आहे त्यावरून या गोष्टीचे स्पष्टीकरण होइल. बाबाजी काशिनाथ पटवर्धन-हे महाडकर या नांवानें विश व प्रसिद्ध आहेत. यांचे जन्म शक वैशाख कृष्ण १४ धनुर्लग्नी चिपळुणाज ऊर्फ मोभार एयायांस जातकशास्त्राचे जे अश्रतपर्व ज्ञान ही अभ्यास प्रथम सात आह.यांचे वडील १३ व्या वर्षी निवर्तले इ. स. १८७७ मेगणपति पुळे एथे व १८७८ पासन१८८० पय पुढे १८८२ पर्यंत नं. १च्या शाळत झाला. पढ़ें त्यांस २ अलिबाग जिल्ह्यांत कडे नोकरी मिळाला. ते १८८६ पर्यंत मा असू शकेल अशी क आहे. परंतु तो सागता येत नाही. परंतु आहही गोष्ट जन्मलग्न मरे पटवर्धन ज्योतिषी धनुलग्नी नियाजवळ पाचरी सडा पति मालगुंड एथेव इ. स. १८८३ मध्ये हे दोघेह वार्टम ४३८पा .