पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७६) ज्योतिर्विदाभरण-हा मुहूर्तग्रंथ आहे. हा गतकलि ३०६८ या वर्षी रघुवंश इ. त्यादि ग्रंथ करणाऱ्या कालिदासाने केला असें यांत लिहिले आहे. परंतु ते खोट आहे. ( पृ २१२ पहा). ऐद्रयोगाचा तिसरा अंश गत असतां रविचंद्रक्रांतिसाम्य होते असें यांत आहे. यावरून तर त्याचा काल सुमारे शक ११६४ ठरतो. याचा कर्ता कालिदास असल्यास तो रघुवंशकाराहून निराळा. ज्योतिर्निबंध-हा धर्मशास्त्रपर मुहूर्तग्रंथ शिवदास याने केलेला आहे. पीताबरकत विवाहपटलटीकेंत याचा उल्लेख आहे. यावरून हा शक १४४६ च्या पूर्वा चा आहे. ज्यांच्या कालाविषयी काही तरी ठाऊक आहे अशा ग्रंथांचे वर्णन वर कला आणखी मुहूर्तग्रंथ अनेक आहेत. सांप्रत पंचांगांत संवत्सरफले लिहितात, ती या प्रांतांत बहुधा कल्पलता या थावरून लिहितात. हा ग्रंथ शक १५६४ मध्ये जलदग्रामवासी रुद्रभटात्मज साल दैवज्ञ याने रचिला. राजावलि ग्रंथांतूनही कोणी फले लिहितात. इतर काही प्रांतात जगन्मोहन, नरेंद्रवल्ली, समयसिद्धांजन, इत्यादि ग्रंथांवरून लिहितात. शकुन-हें एक संहितास्कंधाचेंच अंग होय. यावर नरपतिजयचर्या नांवाचा बराच प्राचीन झणजे विक्रम संवत् १२३२ (शक १०९७) मधील ग्रंथ आहे. हा नरपति याने अह्निल पण इथे केला. नरपति हा जैन होता असे दिसते. त्या चा बाप आञदेव हा धारा नगरीत राहणारा मोठा विद्वान् होता. या ग्रंथांत स्वराव रून शुभाशुभफलज्ञान मुख्यतः राजांच्यासंबंध सांगितले आहे याची ग्रंथसख्या ४५०० ग्रंथकाराने सांगितली आहे. या ग्रंथास स्वरोदय आणि सारोद्धार अशा ही नांवे आहेत असे दिसते. कोणकोणते ग्रंथ पाहून ग्रंथ केला याविषयी आरमा असे लिहिले आहे. अत्यादौ यामलान सत तथा यद्धजयाणवं ॥कामारीकोशलं चैव योगसंभव ।। रक्तात्रमार्तिकं ( रत्नाक्षं तंत्रमुख्यं) च स्वरसिंहं स्वराण वं ॥ भवलं " भूवलं गार्डनाम लंपट

स्वरभैरवं ॥ ५ ॥ तंत्रवलंच ताख्यं (तंत्रं रुणाग दाक्ष) च सिद्धांत जयपद्धति ॥ पुस्तकेंद्र पटौकश्रीदर्पणं ज्योतिषार्णवं ॥ ६ ॥ साराद्वारं प्रवक्ष्यामि यांशिवाय वसंतराज ग्रंथकार व गणितसार आणि चा * ग्रंथ यांचीही नांवें आली आहेत. यावरून हे सर्व शक १०९७ च्या आहेत. नरपति जयचर्या ग्रंथावर हरिवंशकत जयलक्ष्मी नांवाची टीका भूधर, रामनाथ यांच्या टीका आहेत. नैमिष क्षेत्रांत राह त सपुत्र राम वाजपेयी याचा स्वरशास्त्रावर समरसार नांवाचा ग्रंथ

आ त्याचा बंधु भरत याची टीका आहे. हे स्वरशास्त्र झणजे मुख्यतः नाकांच्या वायूवर बसविलेले शास्त्र आहे. त्यावर आणखीही पुष्कळ ग्रंथ आहेत का आहे; तसेंच नरहरि,

  • राजमार्तडांत चूडामणीचा उल्लेख आहे. यावरून तो मुहूर्तग्रंथ निरपतिजयचयेविषयी ही सर्व माहिती निरनिराळ्या ५ ग्रंथां ल्पवृक्ष नांवाच्या ग्रंथांत मी सर्व ज्योतिषगणित सांगितले आहे असे

९.अस नरपति ह्मणता. +या रामाचा करणचिंतामणि झणून एक करणग्रंथ आहे : कुंडप्रकरणी एक ग्रंथ आहे. तो शक १३७१ चा आहे. शक ९१४च्या पूर्वीचा आहे. न घेतली आहे. ज्योतिषक असतो ह्मणतो. तसेच त्याचा