पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९८) चत्र. वैशाख. ज्येष्ट. आषाढ. श्रावण. भाद्रपद. आश्विन. कार्तिक. मार्गशीर्ष. पूर्णिमान्ती नक्षत्र. शक १८०४. १८०५ । १८०६ । १८०७ । | १८१० चित्रा. ! स्वाती. चित्रा. हस्त. हस्त. विशाखा. | अनुराधा. | विशाखा. विशाखा. स्वाती. ज्येष्टा. मूळ. . मूळ. ज्येष्टा. अनुराधा. पूर्वाषाढा. उत्तराषाढा. उत्तराषाढा. पूर्वाषाढा. श्रवण. श्रवण. शततारका. धनिष्टा.. शततारका. शततारका. शततारका उत्तराभाद्र. पूर्वाभाद्र. उत्तराभाद्र. उत्तराभाद्रप. उत्तराभाद्र. आश्विनी. | रेवती. आश्विनी. अश्विनी. भरणी. कृत्तिका. । भरणी. रोहिणी. रुत्तिका. रोहिणी. | मृग. रोहिणी. आर्दा. आर्द्रा. आर्द्रा. पुण्य. पुनर्वसु. पुष्य. पुण्य. पुष्य. मघा. आश्लेषा. मघा. मघा. पू. फल्गुनी! उत्त. फल्गु. पूर्वा फल्गु. हस्त. उत्त. फल्ग पौष. माघ. फाल्गुन. यावरून दिसून येईल की प्रतिमासाच्या पूर्णिमान्तीं तीन तीन नक्षत्रांपैकी कोणते तरी आले आहे. त्यांत विशेष चमत्कार हा की शक १८०४ च्या आश्विन आणि माघ यांच्या पूर्णिमान्ती उत्तराभाद्रपदा आणि पुष्य ही नक्षत्रे आहेत. नक्षत्रांवरून नांवे देणे तर त्यांस अनुक्रमें भाद्रपद आणि पौष हीं नांवें पाहिजे होती. आणि श. १८१० मध्ये आषाढ़ पूर्णिमेस श्रवण नक्षत्र आहे. तेव्हां त्यास श्रावण नांव पाहिजे होते. ग्रहलाघवी पंचांगांत हीच अवस्था. सारांश नक्षत्रांवरून महिन्यास नांव देणे या दृष्टीने पाहिले तर सूक्ष्म किंवा कोणत्याही निरयनमानानेही पुष्कळ माससंज्ञा चुकतात. तेव्हां ज्या नक्षत्री चंद्र पूर्ण होईल त्यावरून ह्मणजे पूर्णिमेच्या नक्षत्रावरून महिन्यास संज्ञा देण्याची पद्धति सोडून देण्यावांचून ज्योतिष्यांस गतिच नव्हती. चैत्रादि संज्ञा ज्योतिष्यांच्या मते तर रूढ आहेत, यौगिक नाहीतच. परंतु स्वतः पाणिनीच्या आणि स्मृतिकारांच्याही मतें त्या यौगिक नाहीत. याविषयी कालतत्त्वविवेचनकार ह्मणतो:-- चत्रादयः स्वतंत्रा एव रूढा राजवत् ।... चैव्यादिशब्दा......न नक्षत्रयोगनिमित्ताः । व्याकरणस्मृतिस्तु विपर्ययप्रतिपादिका स्वराद्यर्था । तदुक्तं वातिके 'यत्रार्थस्य विसंवादः प्रत्यक्षेणोपलभ्यते । स्वरसंस्कारमात्रार्था तत्र व्याकरणस्मृतिरिति । पाणिनिराप सास्मिन्पौर्णमासीति संज्ञायामिति चैत्रादिशब्दानां संज्ञात्वं वदन् योगस्यापारमार्थिकत्वं दर्शयति । स्पष्टं च योगव्यभिचारे योगः प्रत्याख्यातः ॥ ... विष्णुरपि नक्षत्रयोगनिमित्तत्वासंभवं पौर्णमासीनां द्योतयति...तथा स तत्स्मरणं...पौषीचेत् पुष्ययुक्ता...॥ तेव्हां सायन मानाने चैत्रादिक संज्ञा अन्वर्थ होत नाहीत ह्या शंकेचा विचारच नको. ती सायननिरयनमाचांस सारखीच लागू आहे.