पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४१२) बापूदेव यांचे पंचांग नाटिकल आल्मनाकवरून करितात; आणि मेषसंक्रमण ली सिद्धांतागतरवि आणि सायनरवि यांत में अंतर तें अयनांश या भास्कराचारयुक्त (पृ. ३३८) लक्षणाप्रमाणे त्यांनी अयनांश मानले असल्यामुळे शक १ces च्या त्यांच्या पंचांगांत अयनांश वर काढिल्याप्रमाणे सूक्ष्म झणजे सुमारे २२।४(आ. हेत. संपातापासून रेवतीतारचें में अंतर ते अयनांश केरोपंतांनी मानिल्यामुळे त्यांच्या पंचांगांत त्याप्रमाणे अयनांश आहेत. (शक १८०९ मध्ये १८।१८ आहेत.) आणि सायनपंचांगांत संपात हेच आरंभस्थान असल्यामुळे अयनांश मानण्याचे प्रयोजनच नाही. वर सांगितलेल्या ६ सूक्ष्म पंचांगांपैकी बाकीच्या तिहींत शक १८६मध्ये सुमारे २२।३ येतात ते ठीकच आहेत. bowwwwwwwwwwes वरील वर्तुल हे क्रांतिवृत्त होय. व हा वसंतसंपात, त हा शारदसंपात किंवा तुलासंपात, आणि र हें रेवती तारेचें सांप्रतचें (शक १८१८ लक्षणे व सायननिः च्या सुमाराचें) स्थान होय. र हें वपासून सुमारे १८।२६ रचन पवागस्व. अंतरावर आहे. स हैं सूर्यसिद्धांतादिकांच्या स्पष्ट मेषसंक्रमणकाली सूर्याचे सांप्रतचे स्थान होय. हे वपासून शक १८१८ च्या आरंभी सुमारे २२।१२ अंतरावर आहे. उ, द हे उदग्दक्षिणायनारंभबिंदु होत. र बिंदु स्थिर आहे. संपात आण अयनबिंदु यांस विलोमचलन आहे. आणि ते त्या सर्व बिंदूंस सारखेच (वर्षास सुमारे ५० विकला) आहे. आणि आमच्या ग्रंथांचे वर्षमान वास्तव नाक्षत्र वर्षापेक्षां सुमारे ८.६ पळे जास्त असल्यामुळे त्यांचे आरंभस्थान, ह्मणजे वरील आकृतींत स हे स्थिर नाही. ह्मणजे र बिदूच्या संबंधे व बिंदु वर्षास ५०३३ विकला मागे येतो, आणि स बिंदु ८०५ विकला पुढे जातो. (पृ. ३३९ पहा.)