पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/391

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९२) तिार्थ ३ घटिका ५५ पळे इतक्या काळाने झणजे कधी ३२ महिन्यांनी व कंधा २३ माहन्यांनी अधिमास पडतो. तसेंच या मानाने सौरमासाचें मान ३० दिवस २६ घाटका १८ पळे आणि चांद्रमासाचें मान २९ दिवस ३१ घटि. ५० पळे आहे. यामुळे एका चांद्रमासांत दोन संक्रांति कधीच व्हावयाच्या नाहीत व त्यामुळे क्षयमास कधी व्हावयाचा नाही. सूर्याची स्पष्ट गति नेहमी सारखी नसते, यामुळ स्पष्ट सौरमास कमजास्त मानाचे होतात, आणि एका चांद्रमासांत कधी दोन सौरसंक्रमणे होऊ शकतात. यामुळे क्षयमास येतो. क्षयमास येतो तेव्हां एका वषांत दोन अधिमास येतात. स्पष्टमानाने दोन अधिकमासांमध्ये लघुतम अंतर २८ महिने आणि महत्तम अंतर ३५ महिने असतें. धरसेन चवथा याचा गुप्तवलभी संवत ३३० द्वितीय] मार्गशीर्ष शु. २ या दिवशीचा खेडा येथील एक ताम्रपट आहे. यांत मार्गशीर्ष हा अधिक आहे, असे द्वितीय या विशेषणावरून स्पष्ट आहे. गुप्तवलभी संवत ३३० रणजे शके वर्ष ५७० यांत स्पष्टमानाने का तिक अधिक येतो. परंतु मंध्यम मानाने आणि 'मेषादिस्थे' या परिभाषेने मार्गशीर्ष अधिक येतो. आणि याशिवाय दुसन्या कोणत्याही रीतीने सदरह लेखांतील अधिक मार्गशीर्षाची उपपत्ति होत नाही. यावरून शके ५७० मध्ये गजराथे मध्यममानाने आणि 'मेषादिस्थे ' या परिभाषेनें अधिकमास मानीत असत. मध्यममानाच्या अधिकाचा प्रचार होता असें ग्रंथांवरूनही दिसतें. ज्योतिषदर्पण नामक मुहूर्तग्रंथांत श्रीपतीच्या (शक ९६१) सिद्धांतशेखर ग्रंथांतला असा उतारा आहे:मध्यमरविसंक्रामयोर्मध्ये मध्यार्कचंद्रयोोगे। अधिमासः संसपः स्फुटयोरंहस्पतिर्भवत यो मध्यग्रहसंभूतास्तिथयो योग्या न संति लोकेऽस्मिन् । ग्रहण ग्रहयुद्धानि च यतो न दृश्यानिनानि रविमध्यमसंक्रांतिप्रवेशरहितो भवेदधिकः । मध्यश्चांद्रो मासा मध्याधिकलक्षणं चैतन। विद्वांसस्त्वाचार्या निरस्य मध्याधिक मासं । कुर्युः स्फुटमानेन हि यतोऽधिकः स्पष्टपणे मान आधक मानण्याचा प्रचार होता सार भास्कराचार्यानें क्षयमास सांगितला आहे. मध्यममानानें क्षयमास नाही. यावरून त्याच्या वेळी ती पद्धति प्रचारातून गेली होती च्या सुमारास ती अगदी गेली असावा. मी व राबर्ट सेवेल दोघांनी केलेल्या इंडियन क्यालेंडर नांवाच्या त इसवी सन ३०० पासून १९०० पर्यंत स्पष्ट मानाचाआधकमास अ पासून ११०० पर्यंत मध्यम मानाचे अधिक मास कोणकोणते होने सांप्रत नर्मदोत्तर भागी पूर्णिमांत मास आहेत, तरी मासना अमांत मानानेच मानतात. आणि धिकमास. शुक्लपक्ष नेहमी एकाच संज्ञेच्या मामा दक्षिणेकडील कृष्णपक्ष ज्या संज्ञेच्या मामा च्या पढील संज्ञेच्या मासाचा उत्तरेकडे तोच छष्णपक्ष असतो. लत शक दोहोंकडे सारखाच परंत दक्षिणेकडे चत्रकृष्ण तोच उत्तरेकडेय, असें होतें: मग संक्रांति केव्हाही होवो. परतु वास्तव पूर्णिमान्त । खालील आरुतीवरून स्पष्ट समजेल. * वाचित २७ महिने अंतर यतें.शक १३१२मध्य ज्याणि २३१३ मध्ये भाद्रपद अभि हिं पुस्तकनु कतेंच-इ. स. १८९६ जूनमध्य-छापन भासद्ध झाले आहे. इंडियन क्यालेंडर नांवाच्या इंग्रजी पुस्तका पष्ट मानाचे आधिकमास आणि इ.स.३० मास कोणकोणते होते ते दिले आहेत.' आहेत, तरी माससंज्ञा आणि अधिा मास मानतात. आणि त्यामुळे दोहोंकाडाल संज्ञेच्या मासांतले असतात आणि ज्या संज्ञेच्या मासाचा असेल त्या कृष्णपक्ष असतो. उदाहरणार्थ चैत्र नर्मदेच्या उत्तरेस परंतु वास्तव पूर्णिमान्त मान है