पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/390

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९१) दुसरें एकवचन व्यासाचें ह्मणून "कालतत्त्वविवेचन " नावाच्या धर्मशास्त्र * ग्रंथा. त असें आहे की:मीनादिस्थो रविर्येषामारंभप्रथमे क्षणे || भवेत् तेऽब्दे चांद्रमासाश्चैत्राया द्वादश स्मृताः ॥ अर्थ-ज्या चांद्रमासाच्या आरंभक्षणी मीनस्थ रवि असेल तो चैत्र, याप्रमाणे वर्षांतले चैत्रादि बारा मास समजावे. अधिमास आणि क्षयमास यांखेरीज इतरांस या दोन्ही नियमांनी एकच संज्ञा येते. परंतु अधिमाससंज्ञेत भेद पडतो. उदाहरणार्थ एका चांद्रमासाच्या कृष्ण चतुर्दशीस मेषसंक्रांति झाली. पुढील महिन्यांत संक्रांत झाली नाही, आणि त्यापढील महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेस वृषभसंक्रांति, आणि त्याच्या पुढील महिन्यांत शद्वद्वितीयेस मिथुनसंक्रांति झाली. “मेषादि इत्यादि परिभाषेनें पहिल्या व तिसऱ्या चांद्रमासाचा अंत यथाक्रम मेषस्थ आणि वृषभस्थ रवि असतां झाला, ह्मणून त्यांमअनुक्रमें चैत्र आणि वैशाख या संज्ञा आल्या. “मीनादिस्थो" या परिभासनंही त्यांच्या आरंभक्षणी मीनस्थ आणि मेषस्थ रवि होता ह्मणून चैत्र, वैशाख च संज्ञा आल्या. दुसरा मास असंक्रांति झाला. अधिक तोच होय. परंत याचा अत मेषस्थ रवि असतां झाला ह्मणून “मेषादिस्थे" परिभाषेप्रमाणे त्यास धिक चैत्र ही संज्ञा आली. आणि त्याचा आरंभ मेषस्थ रवि असतांच झाला जन “मीनादिस्थ" या परिभाषेने त्यास नांव वैशाख आले. सांप्रत ही दुसरी हति सवत्र चालू आहे. हिने अधिकास पुढील मासाचें नांव मिळते. पहिलीने च्यांचे मिळतें. भास्कराचार्याच्या वेळी सांप्रतप्रमाणेच पद्धति चालू होती. मध्यमाधिकारांत " असंक्रांतिमासो ऽधिमासः स्फुटं स्यात् " या श्लोकाच्या त प्रथम "क्षयमासात् पूर्व मासत्रयांतर एकोधिमासोऽयतश्च मासत्रयांतरितो यासक्रातिमासः स्यात्." असें ह्मणून पुढे "पूर्व किल भाद्रपदोऽसंक्रांतिनस्ततो मार्गशीर्षों द्विसंक्रांतिः ततः पुनः चैत्रोप्यसंक्रांतिः" असे भास्कराचार्य गतो, यावरून सिद्ध होते. तसेच कालमाधवग्रंथकाली सांप्रतचीच पद्धति क होती असे त्यांत शके १२५९ ईश्वर संवत्सर या वर्षी सांप्रतच्या पद्धतीने ये श्रावण हाच अधिकमास होता असें मटले आहे, त्यावरून सिद्ध होतें तादिस्थ ? या परिभाषेनें त्या श्रावणास आषाढ नांव आले असते. मेषादियों " भाषा काही काळ चालत होती असे एका ताम्रपट लेखावरून दिसते. त्या ही पुढे सांगितले आहे. प्रत अधिकमास किंवा क्षयमास मानणें तो स्पष्ट संक्रमणावरून मानिता __ परंतु मध्यममानाने अधिकमास मानण्याची पद्धति आणि स्पष्ट काली प्रचारात होती असे दिसून येते. मध्यम ति नेहमी सारखी असते. त्या गतीने ३२ चांद्रमास, ट उन्यश्वासंको तिस्ततोमा चालू होती पररा आनन विषय भकिमास.. में आनंदाश्रमांत या ग्रंथाची एक प्रत आहे. (नं. ४४१३). याचा रचनाकाल . आ क २pi आहे.