पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/389

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९०) मासनाम आणि अधिकमास यांविषयीं--चैत्रादि माससंज्ञा चित्रादि नक्षत्रांवरून प्रथम उत्पन्न झाल्या; म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रांवर पूर्ण होतो त्यांवरून मासमंज्ञा पडल्या. परंतु नेहमी चैत्रांत चित्रांवरच चंद्र पूर्ण होतो असें नाहीं. कधी चित्रांवर, कधी स्वातीवर आणि कधी हस्तांवर होतो. यामुळे पुढे यासंबंधे नियम करावा लागला. तो असा होता की कृत्तिकांपासून दोन दोन नक्षत्रांवर चंद्र पूर्ण झाला ह्मणजे त्या महिन्यास कार्तिक इत्यादि नांवें यावी. त्यांत फाल्गुन, भाद्रपद, आश्विन हे महिने तीन तीन नक्षत्रांचे होते.* ह्या नियमाने देखील कधी कधी म. हिन्याला नांव भलतें येते. उदाहरण शक १८१५ आषाढी पूर्णिमेच्या अंती ग्रहलाघवी पंचांगांत श्रवण नक्षत्र होते. त्यावरून त्यास श्रावण नांव आले असते. गणित करून पाहिल्यावरून मला आणखी असें टिसन आले आहे की ८०० कलांचें एक नक्षत्र मानले तरी या नियमानें अधिकमास आणि क्षयमास वारंवार येतील. आणि तेही काही एका नियमार्ने येणार नाहीत आणि नक्षत्रांच्या तारा सारख्या अंतरावर नसल्यामुळे जास्तच अव्यवस्था होईल. 'तथापि स्थूल मानाने झणजे फारसे आधिमास क्षयमास न आणतां ही पनिटी काल चालली असावी. चंद्राच्या गतीचं सूक्ष्ममान समजण्यापूर्वी ही पद्धतिमालत असावी. वेदांगज्योतिषांत चंद्रगति बरीच सूक्ष्म आहे. आणि तेव्हांपासना ति बंद पडली. वेदांतज्योतिषपद्धतीने ३० महिन्यांनी एक अधिकमास होत हाही नियम सूक्ष्म नसल्यामुळे लवकरच प्रचारांतून गेला असावा, असें वेटगियो तिषविचारांत सांगितलेच आहे. त्या नियमाबद्दल ३२ किंवा ३३ . नीं अधिमास घालण्याची पद्धति सुरू झाली असावी. पितामहरित ३२ महिन्यांनी अधिमास घालण्याची पद्धत आहे. पंचसिद्धांतिको सिद्धांत इत्यादि सूक्ष्म सिद्धांत झाल्यावर अधिमास सूक्ष्म गणितानें ये ला. सांप्रत मासनामाचा असा सामान्य नियम आहे की "ज्या चांद्रमामा मेषसंक्रमण होईल तो चैत्र; ज्यांत वृषभ संक्रांति होईल तो वैशाख, इत्या स्पष्ट संक्रमण मुळीच येणार नाहीं तो अधिक मास, आणि दोन संक्रमण तो क्षय " परंतु याविषयी दोन प्रकारच्या परिभाषा आढळतात. एक अशी मेषादिस्थे सवितरि यो यो मासः प्रपूर्यते चांद्रः ।। चैत्रायः स ज्ञेयः पूर्तिद्वित्वेऽधिमासी . हे वचन ब्रह्मसिद्धांतांतलें ह्मणून घेतात. परंतु ब्रह्मगुप्ताचा आणि यांपैकी कोणत्याही ब्रह्मसिद्धांतांत हे वचन नाही. तथापि माधवाचार्य ( कत कालमाधव ग्रंथांत हे आहे. आणि तो ग्रंथ शक १३०० च्या सुमारा या वचनाचा अर्थ असा की " मेषस्थ रवि असतां जो चांद्रमास पूर्ण चैत्र (याप्रमाणे चैत्रादि सर्व महिने जाणावे). एका सौरमासांत दोन पूर्ण होतील तर त्यांतील दुसरा अधिमास (त्यास नांव पूर्व नियमाने याव शक १३०० च्या सुमाराचा आहे. सौरमासांत दोन चांद्रमास पर्व नियमाने द्यावयाचें ).

  • सूर्यसिद्धांत, मानाधिकार श्लो. १६ पहा. याविषयी विस्तार ई. आंटिक

वारा जानुआरी १८८८ च्या अंकांत Twelve year cycle या माझ्या लेखांत पहाव. विस्तरभयास्तव गणित येथे दिले नाही.