पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दीक्षित असावें, संवत्सराचे बारा मास. तेरा रात्रि दीक्षित असावे, तेरा मासांचा संवत्सर.* तस्य त्रीणिच शतानि षष्टिश स्तोत्रीयास्तावतीः संवत्सरस्य रात्रयः तै. सं. ७.५.१. त्याचे तीनशे साठ स्तोत्रीय असतात [कारण ] तितक्या संवत्सराच्या रात्रि. उपयामगृहीतोसि ॥ मधवे त्वोपयामगृहीतोसि माधवाय त्वोपयामगृहीतोसि शुक्राय त्वापयामगृहतिोसि हाचये... नभसे....नभस्याय...इषे...उर्जे...सहसे...सहस्याय...तपसे... तपस्याय...अहसस्पतये त्वा ।।। वा. सं. ७.३०. " [ हे ऋतुग्रह, तूं ] उपयामाने ( स्थालीने) मधूकरितां घेतलेला आहेस..." तैत्तिरीयसंहितेंतील काही वाक्ये (१.४.१४) वर दिली आहेत. ती व हीं प्रायः एकसारखीच आहेत. यांत मधु, माधव, इत्यादि बारा मासांची नाव त्यांतलींच आहेत. परंतु तेरावा मास मात्र यांत अंहसस्पति आहे. मधुश्च माधवश्च वासंतिकावृतू...इत्यादि वाक्य तैत्तिरीयसंहितेंतली वर दिला आहेत तशीच वाजसनेयिसंहितेतही आली आहेत (१३. २५; १४.६, १५, १६. २७ आणि १५. ५७ पहा). ससाय स्वाहा चंद्राय स्वाहा ज्योतिषे स्वाहा मालम्लुचाय स्वाहा दिवापतये स्वाहा. वा. सं. २२. ३०. मधवे स्वाहा माधवाय स्वाहा शुक्राय स्वाहा शुचये। स्वाहा नभसे स्वाहा नभस्याय स्वाहेषाय स्वाहोजाय स्वाहा सहसे स्वाहा सहस्याय स्वाहा तपसे स्वाहा तपस्याय स्वाहाहसस्पतये स्वाहा ॥ वा. सं. २२.३१. यांत प्रथम संसर्प मलिम्लच हीं सांप्रत अधिकमासासच लागणारा नाव येऊन् लागलीच मधु इत्यादि बारा नांवें येऊन तेरावें अंहस्पति आले आहे. यावरून संसर्प, मलिम्लुच, अंहस्पति, यांत काही तरी भेद दिसतो. तं त्रयोदशान्मासादक्रीणस्तस्मात् त्रयोदशो मासो नानुविद्यते. ऐ. बा. ३. १. त्यांनी त्याला (सोमाला) तेराव्या महिन्यापासून विकत घेतले तरावा महिना निंद्य होय. जिसरस्याहोरात्रय वीणच वैशतानि षष्टिश्च संवत्सरस्याहानि...सप्त च वै शतानि विंशतिश्च संवत्सर ऐ. बा. ७. १७. -" पं

  • कारण नाहीं झणून मळांतील पंढील भागाचा अर्थ वर दिला नाही. तो ए

सर होतो. चोवी धरा रात्रि दीक्षित असावें. अर्थमासाच्या रात्रि पंधरा. अर्धमासांनी सवतar rasiस मावं. तीस अक्षरा रात्रि दीक्षित असावें. संवत्सराचे अर्धमास चोवीस. तीस रात्रि दीक्षित असाव. आणि मास विराट्, मासभर दीक्षित असावें. जो मास तोच संवत्सर." एथें ३० दिवसात भद केला आहे. तसेंच अमक रात्रि दीक्षित असावें ह्यास जी कारणे सांगितली आ असतां तीस रात्रि दीक्षित असण्यास कारण मासाच्या रात्रि ३० तस सांगितले नाही. यावरून चांद्रमास तीस सावन दिवसांहन कांहीं कमी आ संहिताकाली माहित झाली होती असें नि:संशय दिसत. स जी कारणे सांगितली आहेत ती पार ह सांगावें असें मनांत येतें. हिीं कमी आहे ही गोह