पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३८०) अमान्त शकवर्षाप्रमाणे आहे. या कालाच्या वर्षांत १५९५।९६ मिळवून शकवर्ष येते, आणि १६७३।७४ मिळवून इ. सनाचें वर्ष येते.* चालू असलेले आणि लोपलेले अशा सर्व कालांच्या वर्षांकांचे अंतर एकत्र सहज दिसावे म्हणून खालील कोष्टक दिले आहे. ह्यांतील कलिवर्ष मात्र गत आणि वर्तमान दोन्ही प्रकारांनी दिले आहे. बाकीच्या कालांच्या वर्षीकांत गत आणि वर्तमान असा भेद वस्तुतः नाही, हल्ली जो वर्षांक ह्या देशांत बहुधा सर्वत्र चालतो तो वर्तमान आहे, असे समजून ह्या कोष्टकांतील अंक दिले आहेत. कोणत्या कालाच्या वर्षाचा आरंभ कोणत्या महिन्याच्या आरंभी किंवा कोणत्या दिवशी होतो हें कालाच्या नावाखाली कंसांत दिले आहे. त्यांतील चांद्रमास अमान्त आहेत. कलि सप्तार्षि विक्रम इसवी शक (आषाढ) (चैत्र, मेष ) (चैत्र) (चैत्र) (कार्तिक ) (जानुआरी ) (चैत्र, मेष) गत ४९७९ ४९५४ १९३५ १९३४ १८७८ १८०० वर्त. ४९८० चेदि गुप्तवलभी | गुप्त । हिजरी फसली फसली दक्षिणी बंगाली (भा. ल. १) (कार्तिक ) (चैत्र) (मोहरम ) (मृग, जुलै) (भाद्र क.1) १६३० १५५९ १५५९ । १२९५ १२८७ । १२८५ विलायती । अमली बंगाली आर्वी हर्षमगी। कोलम (कन्या ) (भाद्र.शु १२) ( मेष )(मृग) (मेष) (सिंह, कन्या) १२८५ । १२८५१२८५/ १२७८ : १२७२ / १२४० । १०५३ नेपाळ चालुक्य | सिंह लक्ष्मणसेन इलाही शिवाजी (नेवार) | (अकबरी) राजशक (कार्तिक) (आषाढ) (कार्तिक) (सायन मेष) (ज्येष्ठ शु.१३) ९९९ । ८०२ । ७६४ । ७५९ । ३२३ . २०४ शकवर्ष १८०० चैत्र शुक्ल ११ शनिवार, ता० १३ एप्रिल इ. स. १८७८ या दिवशी कोणत्या कालाचे कोणते वर्ष होतें हैं ह्या कोष्टकांत दिले आहे. ह्या दिवशी

  • एका (धाकट्या) कालाच्या वषाकांत अमुक मिळविलं झणजे दुसऱ्या (मोठ्या) चा वषा क निघतो असे नियम वर दिले आहेत, त्यांत कोठे कोठे दोन दोन अंक आहेत; त्यांविषयी नियम:-जेव्हां दिलेला दिवस धाकट्याच्या वर्षारंभदिवसापुढे परंतु मोठ्याच्या आरंभदिवसापूर्वी असेल तेव्हां दोहोंपैकी पहिला अंक मिळवावा, नाही तर दुसरा मिळवावा. उदाहरण, (१)श्रावग श०२शक २८०१ = श्रा. शु. २ कार्तिकादि विक्रम संवत १९६५, आषाढादि विक्रम सं. २९३६, इ. स. १८७९ (२) माघ शु. १ शक १८०१ %3D माघ शु. १ आषाढादि व कातिकादि विक्रम सं. १९३६, इ. स. १८८० (३) श्रावण शु.२ फसली सन दक्षिणी १२८९ = श्रा.श. २शक २८०१ इ.स.१८७९ (४) चत्र कृ. ३० फसला १२८९ = चैत्र कृ. ३० शक १८०२, इ. स. १८८०.