पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७७ ) ५, ६, किंवा ७ तारखेस) फसली वर्षाचा आरंभ होतो. ह्मणजे तें सौर आहे; परंतु त्याचे महिने मोहरम इत्यादि चांद्र आहेत. उत्तर हिंदुस्थानांत बहुधा सर्वत्र पूर्णिमांत मानाच्या आश्विन कृष्ण प्रतिपदेस फसली वर्षाचा आरंभ होतो. ह्मणजे तेथलें फसली वर्ष चांदसौर आहे. बंगाल्यांत फसली १३०० या वर्षाचा आरंभ इ. स. १८९२ च्या सप्टंबरांत झाला. आणि दक्षिणेत इ. स. १८९० च्या जून किंवा जुलई महिन्यांत फसली सन १३०० हे वर्ष लागले. दक्षिणेतील फसली सनाच्या वर्षांत ५१२।१३ मिळवून शक निघतो; आणि ५९०।९१ मिळवून इ. स. निघतो. बंगाल्यांतील फसली वर्षांत ५१४।१५मिळविले म्हणजे शकवर्ष नियतें आणि ५९२१९३ मिळविले झणजे इ. स. निघतो. बंगाल्यांतील फसली, विलायती, आणि अमली. या तिन्ही सनांचा अंक वर्षांत फार तर १८ दिवस खेरीजकरून एकच असतो. या तिन्ही सनांहून बंगाली सन फक्त सुमारे ६।७ महिन्यांनी धाकटा आहे. वस्तुतः बंगाली. विलायती, अमली, आणि बंगाली फसली यांचे मूळ एकच-फसली सन हे-होय, पुढे त्यांच्या आरंभांत थोडथोडा फरक पडला, हे उघड दिसते. सरसन अथवा शाहुरसन-याला कधी कधीं आरबी सन असेंही हाणतात इ. स. १३४४ हिजरी सन ७४५ या वर्षी सुरसन सुरू झाला, आणि प्रथम हिजरी सनाचा अंक ७४५ हाच त्यास लाविला. फसली सन दक्षिणेत सरसनानंतर २९२ वर्षांनी हिजरी सन १०४६ या वर्षी सुरू झाला, तेव्हां सुरसन १०३७ होता. ह्मणून सरसन आणि दक्षिणी फसली यांत ९ अंतर पडले. मराट्यांच्या कारकीदीत सूरसन फार प्रचारांत होता. हा मुंबईइलाख्यांतील फसली सनाहन नऊ वर्षांनी लहान आहे; परंतु इतर सर्व गोष्टींत दोन्ही एकच आहेत ह्याच्या वर्षाचा आरंभ सूर्य मृगनक्षत्री जातो तेव्हां होतो. ह्मणजे ह्याचें वर्ष सौर आहे. परंत ह्याचे महिने मोहरम इत्यादिक चांद्र आहेत. सूरसनाच्या वर्षांत ५२११२२ मिळविले ह्मणजे शक येतो आणि ५९९।६०० मिळविले ह्मणजे इ. स. येतो. बंगाली, विलायती आणि अमली हे सन उत्तरेकडील फसलीचे विशेष प्रकार होत; आणि उत्तरेकडील फसली, दक्षिणी फसली व सूरसन हे हिजरीचे विशेष प्रकार होत. वर्षकाल-कनोज येथील राजा हर्षवर्धन याने हा काल सुरू केला. बेरुणीच्या वेळी तो मथुरा आणि कनोज या प्रांतात सुरू होता. हल्लीं तो प्रचारांत नाहीं. ह्या काळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकांतले दहा बारा ताम्रपटादि लेख नेपाळांत सांपडले आहेत. त्यांत वर्षांकाच्या माग फक्त संवत असें झटलें आहे. हर्षसंवतांत ५२८ मिळवून शक येतो आणि ६०६।६०७ मिळवून इसवी सतारिख २७ मगी सन- हा सन चितगंग प्रांतांत सुरू आहे. हा बंगाली माणे १० मावर्षांनी लहान आहे; बाकी सर्व गोष्टींत दोन्ही एकच आहेत. मार्चच्या सुमा पवर गादीवर बकोल्लमकाल अथवा परशुरामकाल-याच्या वर्षाला कोलम या दिवशीं दिनतात. कोल्लम ह्मणजे पश्चिमेकडील आणि आंडु मणजे वर्ष. चा अकबरचा हेतु

  • Chronological Tables for A. D. 1764--1900 by Girish/1.

४८