पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६८) अं. क. चंद्रकेंद्र ३ राशि असतां मंदफलसंस्कार - ६ १७ आणि चंद्रकेंद्र ९ राशि असतां मंदफलसंस्कार +६ १७ होतो. * अर्थात पर्णिमा किंवा अमावास्या यांच्या अंती मंदफलसंस्कार आणि इव्हेक्शन हे दोन्ही संस्कार मिळून परमफल अंक अं क अंक +१ २० - ६ १७ = -४ ५७ याहून जास्त व्हावयाचें नाही. वर सांगितलेल्या चोहोंपैकी एक संस्कार ११ कला वर सांगितल्याप्रमाणे रवीस दिला. चवथा संस्कार सुमारे ७ कला + आहे. तो वरील ४ अं. ५७ कला यांत मि वन ५ अं४ क. होतात. चाळिसांपैकी बाकीचे ३५ संस्कार फार लहान आहेत. सारांश आमच्या सिद्धांतांत चंद्रपरमफल ४ अंश ५६ कलांपासून ५ अंश ६ कला पर्यंत आहे, ते पुष्कळ सूक्ष्म आहे, असे सिद्ध होते. सूर्यचंद्रफलांच्या सूक्ष्मवाची प्रतीति पाहण्यास ग्रहणे हे उत्तम साधन होय. आणि त्यांवरूनच आमच्या ज्योतिष्यांनी चंद्रसूर्यफलसंस्कार निश्चित केला याविषयीं वर्णन मागे आलेच आहे. (-पृ. १९८, २५९ इत्यादि.) मुंजालाने चंद्रास च्युतिसंस्कारासारखा एक संस्कार आणि पाक्षिक संस्कार मांगितला आहे, आणि नित्यानंदाने पाक्षिकसंस्कार व पातसंस्कार सांगितले आहेत असें सुधाकर लिहितात. हालमीच्या पूर्वी पंचग्रहस्पष्टीकरण कोणाही पाश्चात्य ज्योतिष्यास माहीत नव्हटिपार्कस यासही नव्हते. आणि टालमीची परमफलें आमच्या कोणत्याही पाशी जमत नाहीत. यावरून आमच्या ज्योतिष्यांनी पंचग्रहस्पष्टीकरण स्वतः केले असे दिसून येते. रविचंद्र आणि इतर पंचग्रह यांचे स्पष्टीकरण हाच काय तो ज्योतिषगाणताचा महत्वाचा विषय, किंबहुना हेच काय तें ज्योतिषगणिताचें सर्वव होय. आणि हे तर आह्मीं पाश्चात्यांपासून घेतले नाही. . फलसंस्कार काढणे तो परिधिग्रहकेंद्र भी पात्रों नो परिधि ग्रहकेंद्र भुजज्या या सारणीने काटतात. केंद्र ' त्रिज्या के ग्रह आणि उच्च यांमधील अंतर. रविचंद्रांस मंदफलसंस्कार मात्र आहे. iस मंद आणि शीघ्र असे दोन संस्कार आहेत. आणि त्यांन शीघ्र कर्णाचा गोग करावा लागतो. आणि ग्रहांचे फलसंस्कार सूक्ष्म साधण्याकरितां असकत रुतीने ते काढितात. सिद्धांत ग्रंथांत ३॥ अंशांचा एकेक खंड मानून त्याच्या भुजज्या दिलेल्या असतात. करणग्रंथांत सूक्ष्मतेकडे लक्ष कमी असल्यामुळे १०।१५ जिज्या व त्रिज्या इत्यादि अंशांचा एकेक खंड कल्पिला आहे. बहुतेक सि

  • ग्र. सा. को. पृ. १०९. + केरोपंती ग्र. सा. को. पृ. १०५ व १११ पहा. विचंद्रफलांची वर लिहिलेली उपपत्ति व्यंकटेश बा० केतकर यांनी सुचविली. HECrint's History of Ph., Astronomy, Chap. XVIII.