पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३५४) नांवाच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील कांहीं उतारा देतों* त्यावरून ह्यासंबंध स समजेल:-"सर्वव्यापक ईश्वरी शक्तीच्या ज्ञानाविषयीं मांची असमय आहे की, हिपार्कस हा त्या ज्ञानाविषयी एक अडाणी शेतकरी आहे. टाल पाकोळी होय. युक्किडचे सिद्धांत हे ईश्वरी कृत्यांचे अगदी अपूर्ण रूप जमसेदकाशी, नसीरतुशी, अशांसारखे हजारों लोक व्यर्थ श्रम कर सांप्रत प्रचारांत असलेले गणितग्रंथ, उदाहरणार्थ सयद गुरगणी, र ग्रंथ, इनशिलअल मुलाचंद अकबरशाही ग्रंथ, आणि हिंदूंचे ग्रंथ, तस तसेंच युरोपिअन ग्रंथ, यांवरून केलेले गणित दृक्प्रत्ययास येत नाही. त्यांत विशेषकरून चंद्रदर्शन, ग्रहांचे उदयास्त, ग्रहणे, ग्रहयुति, ह्या गोष्टी वेधास मिळत नाही गोष्ट महंमदशहा बादशहास। सांगितल्यावरून त्याने त्यास (जयासह विषयी निर्णय करण्यास सांगितले. समरकंद एथे मिझाउलुगबेग यान केलेली आहेत तशी दिल्ली एथे केली...मुक्ष्मतेविषयीं जयसिंहाच्या ज्या कल होत्या त्या पितळेच्या यंत्रांनी साधत नाहीत, कारण ती यंत्रे लहान असतात वा कलांचे भाग पाडितां येत नाहीत; त्यांचे आंस ढळतात, झिजतात; वतुळाच. चळतात; आणि यंत्रांच्या पातळ्या वांकड्या होतात; असें जयसिंहाच्या लक्षात माल हिपार्कस, टालमी इत्यादिकांचे गणित वेधास मिळत नाही याचे कारण हच सावें असें त्यास वाटलें. ह्मणून त्याने ज्यांचे व्यासार्ध १८ हात आहे व ज्याच्या परिधींत एक कला दीड यव आहे अशी पाषाण आणि चुना यांची पूर्ण दृढ असा जयप्रकाश, रामयंत्र, सम्राट्यंत्र इत्यादि यंत्रे रचली. भूमितीचे नियम, याम्योचरवृत्त अक्षांश, यांजकडे पूर्ण लक्ष्य देऊन व काळजीने मोजमाप करून ती बसावला. वर्तळ ढळणे, आंस झिजणे, मध्यबिंदु चळणे, कलांचे भाग कमजास्त होणे, या गोष्टी दुरुस्त करता याव्या अशी ती होती. याप्रमाणे दिल्ली एथे वेधशाळा स्थापित ली. या यंत्रांनी घेतलेल्या वेधांवरून ग्रहमध्यमगति वगैरे दृक्प्रत्ययास न मिळ णाऱ्या गोष्टी दुरुस्त केल्या. दिल्लीस घेतलेले वेध बरोबर आहेत की नाहीत हे पाहण्याकरितां सवाई जयपूर, मथुरा, काशी, उज्जनी, एथे वेधशाळा केल्या. सब स्थळींचे वेध जमले. सात वर्षे वेधाच्या कामांत गेल्यावर समजलें कीं युरोपांत असेंच काम चालले आहे. ह्मणून पाद्री मान्युएल व दुसरे कांहीं विद्वान् तिकडे पाठवून तेथे ३० वर्षांपूर्वीच रचलेली व लियेलच्या नांवाने प्रसिद्ध झालेलीं ग्रहकोष्टके आणविली. त्यांचेही गणित वेधास बरोबर मिळत नाहीं; चंद्रांत सुमारे अध अंश व इतर ग्रहांत थोडीबहुत चूक आहे असे आढळले. ह्मणून बादशहाच्या आज्ञेवरून ज्यांतील गणिताचे नियम फार सूक्ष्म आणि बरोबर आहेत असा ग्रंथ केला. त्याचे गणित वेधास बरोबर मिळतें. (बादशहाच्या सन्मानार्थ त्याचें नांव त्या ग्रंथास दिलें )."

  • एशि. रिसर्चस पु०५, पृ. १७७-२११ यांतील विल्यम हंटर नामक विद्वानाच्या लेखावरून हा उतारा घेतला आहे.

हा इ. स. १७२० पासून १७४८ पर्यंत दिल्लीच्या गादीवर होता. + जयसिंहाचा ग्रंथ हिजरी सन २१४१ ( इ. स. १७२८ शके १६५०) मध्ये पूर्ण झाला. यूरोन आणलेला ग्रंथ डिलाहायर याचा होय. तो प्रथम इ. स. १६७८ मध्ये व दुसऱ्याने इ.स. १७०२ मध्ये प्रसिद्ध झाला.